मालाड-गोरेगाव

Submitted by admin on 28 April, 2008 - 19:40

मालाड/गोरेगावमधले मायबोलीकर

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गोरेगाव पश्चिम अधिकच गुज्जू होऊ लागली आहे असे वाटते. पूर्वे कडील सर्वच बर चालू दिसतात पण पश्चिमेकडील बरेच बंद पडले असे दिसते !

गोरेगाव-मालाड?
अरे वा! गोरेगावचे तीन-चार जण दिसताहेत...पण मालाडचे(माझ्याशिवाय) कोण आहे?

पण स्टेशन वरच्या ट्रॅफिककडे पण लक्ष दिले पाहिजे. खुप गंभीर समस्या झाली आहे.>> ते कठीण आहे. Sad रस्ता रुंदीकरण केले तर काही प्रमाणात वाहतुक कोंडी कमी होऊ शकेल. पण ते शक्य दिसत नाही. 'अनुपम' सुरु झाल्यावर काय होईल यची कल्पना करवत नाही. Sad

'अनुपम' सुरु झाल्यावर काय होईल यची कल्पना करवत नाही. अरेरे>>>> हो ना. अत्तच चालायला पण जागा नसते तेव्हा तर काय होईल काय माहित. Sad

सामाजिक उपक्रम २०१६ तर्फे सर्वांना नमस्कार!

आपली छोटीशी मदत देखील काही जणांना मोलाची ठरू शकते. आपला खारीचा वाटा उचलण्यासाठी येथे आपला सहभाग जरूर नोंदवा - http://www.maayboli.com/node/57984

SamajikUpakram2016.jpg

चेंबुरमध्ये पेयिंग गेस्ट, हॉस्टेल (भाची साठी) माहिती हवीये ..
कुठे विचारावा हा प्रश्न म्हणून इथे विचारते..

चेंबुरमध्ये पेयिंग गेस्ट, हॉस्टेल (भाची साठी) माहिती हवीये ..
कुठे विचारावा हा प्रश्न म्हणून इथे विचारते..>> मंजूताई चेंबूर मध्ये एक वर्किन्ग महिलांसाठी हॉस्टेल आहे.