माझे फावल्या वेळेतले उद्योग

Submitted by कमलेश पाटील on 24 June, 2015 - 03:02

शेवट्ची दोन पेंटींग्ज माननीय देविदास पेशवे सरांची आहेत.ंई आपला प्रयत्न केलाय चोप्य करायचा.

पहिली तीन पेंटींग्ज--पेन्सिल कलर.
चौथ पेंटींग- Fabric colour
पाचवं आणी सहावं- पोस्टर कलर.

Optimized-IMG_20150322_092632 (1).jpgOptimized-IMG_20150322_092645.jpgOptimized-IMG_20150322_092656.jpgOptimized-IMG_20150322_092855.JPGOptimized-IMG_20150328_101659.jpgOptimized-IMG_20150328_102109.JPG

Group content visibility: 
Public - accessible to all site users

शेवटचे तिनही .. निव्वळ अप्रतिम.. पहिले तिनही छाने पण हे तीन विशेष आवडले Happy
काश मला पण छान पेंट करता आलं असत Sad .. वर्ष झालेत ब्रश हाती घेऊन. कराव लागेल काहितरी आता..

सुंदर.

मी अजुनही तो मेनका चा दिवाळी अंक जपून ठेवलाय बेहरेंनी सम्पादित केलेला असेच कॉपीवर्क करायला. संपूर्ण घरात भारतीय चित्रशैलीचे प्रसन्न वातावरण निर्माण करण्यासाठी .शांता शेळके यांनी गीतगोविंद च्या काही रचनांचा अफलातून अनुवाद केलेला त्याला या चित्रांची जोड होती तो दुग्धशर्करा योग होता . ..
मला तुमची पहिली तिन्ही चित्रे आवडलीत भारतीय चित्रशैलीतले रंगांचा आभास होतोय .