नितळ निळ्या अवकाशी..

Submitted by गिरिश सावंत on 15 June, 2015 - 13:39

सिन्धुदुर्ग .. कणकवली.. आणि माझ्या घरामागुन वाहनारी गडनदी... एक अतुट नातं..
मान्सुन्पुर्व पावसाने वातावरण भारुन टाकल होत... आकाश निळ्या रंगाने न्हावुन गेल असताना नदी पात्रात पडनार प्रतिबिम्ब अधिकच मोहुन टाकनार...
कनोन ५५०
वाइड अन्गल ११-२२ लेन्स सोबत पोललाय्झर फिल्टर..

प्रचि १

gadnadi_3

प्रचि २

gadnadi_2

प्रचि ३

gadnadi_1

प्रचि ४

जाता जाता संग्रहातला..

IMG_9091 copy

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त. Happy

पोलराइजर फिल्टर बाबत साक्षात्कार पोलराइज्ड गॉगलमुळे झाला मला.
आधी थेअरी वाचुन कळाल नव्हतं. Lol

पहिला कातिल आहे. खरे तर सगळेच जाम आवडले. पण आमच्या नशिबी कसल आलय असल गावरान सुख.:अरेरे: आम्ही आपले लकडी पुलावरुन मुळामुठेकडेच पहाणार.:फिदी: लकी आहात!

सुंदर फोटो. Happy
सावतानु, फक्त चारच फोटो? अहो, कोकणातल्या पावसाच्या फोटोंची वाट पाहतेय मी. आपली नदी दुथडी भरून वहातानाचा फोटो हवय मला. Happy

सर्वांचे आभार.... मायबोलीकरांचे प्रोत्साहन पारितोशिकाप्रमान ......

fb फोटो टाकले की निस्ते लाइक.... फोटो आवाडलो म्हणून अंगठो वर की खरोखर आंगठो दाखवतत ताच कळणा नाय....

हैय कसा पाठीवर हात मारून। शाबासकी दिल्यासारखा....

सावंत, फोटो छान, पण 'सिग्नेचर' कोपर्‍यात टाकलीत तर बरं असे वैयक्तीक मत.

टीव्ही.... कस्तूरी रंगन समिति अहवालावर् एका व्यक्तिने बुकलेट काढले.... त्याच्या मुख पृष्ठावर मी काढलेला फोटो आहे.... फोटो लावा... एक वेळ चालेल.. पण साधी परवानगी देखील नाही....उलट वोटरमार्क पुसला (जो कोर्नरला होता)
पुस्तकाच्या कव्हर पेजला लावन्यासरखा फोटो चोरून वापरला जात असेल तर .....

त्या मानसिक त्रासापेक्शा आपण थोडी पट्टी सहन करावी ही विनंती...

Pages