मायबोली.कॉम अधिवेशनाची माध्यम प्रायोजक

Submitted by BMM2015 on 7 May, 2015 - 02:01

लॉस एंजलीस मध्ये जुलै ३-५ दरम्यान होणार्‍या १७व्या बृहन्महाराष्ट्र मंडळ अधिवेशनासाठी मायबोली.कॉम "माध्यम प्रायोजक".

https://www.facebook.com/bmm2015

maayboli 2015.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तच. अभिनंदन..

माबो बीएमएमची माध्यम प्रायोजक असणार म्हणजे नेमकं काय करणार?