हिमभूल" - पिन व्हॅली

Submitted by जिप्सी on 17 April, 2015 - 22:55

१. "चांद्रभूल" — स्पिती व्हॅली

२. "हिमभूल" — किन्नौर (हिमाचल प्रदेश)

३. "हिमभूल" — छितकुल गाव

४. "हिमभूल" — किन्नौर कैलाश (कल्पा)

५. "हिमभूल" - World's Deadliest Road (कल्पा ते नाको प्रवास)

६. "हिमभूल" - हिमालयातील अजंठा "ताबो"

७. "हिमभूल" - कि आणि ढंकर मॉनेस्ट्री

८. "हिमभूल" - काझा, कौमिक, किब्बर, लांग्झा

========================================================================
========================================================================
पिन व्हॅली: काझा परीसरातील मला स्वतःला आवडलेले ठिकाण म्हणजेच पिन व्हॅली. हिमालयातील एक अतिशय सुंदर व्हॅली. कुंगरी ग्लेशिअरच्या कुशीतील मुढ या गावातुनच पुढे "भावा पास" हा साधारण ४०-४५ किमीचा ट्रेक सुरू होतो त्यामुळे येथे गिर्यारोहण करणारे नेहमी येत असतात. येथुनच पुढे सुरू होणार्‍या हिमाचलमधील नॅशनल पार्क मध्ये स्नो लेपर्ड, Ibex इ.प्राणी आढळतात.

प्रचि ०१

प्रचि ०२

प्रचि ०३

प्रचि ०४

प्रचि ०५

प्रचि ०६

प्रचि ०७

प्रचि ०८

प्रचि ०९

प्रचि १०

प्रचि ११

प्रचि १२

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदर! Happy
आमची "सिमला-कुलु-मनाली" ट्रीप आठवली. Happy

भारी..

फोटो सुंदरच.

स्नो लेपर्डचा उल्लेख वाचून मी डोळे वटारून (कान टवकारून' सारखे) फोटो पाहिले पण त्याने अप्रतिम रित्या चमोउफ्लगे (camouflage) केले असावे. Happy