गोवा

Submitted by webmaster on 20 April, 2008 - 21:09

गोव्यातील मायबोलीकर

विषय: 
प्रांत/गाव: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बोलायचंच हो. पण नाहीच जमलं. जवळजवळ वर्षभर राह्यले वाडीत आणि गोव्यात भरपूर चकरा मारल्या. तेवढ्यात थोडीफार मालवणी जमली पण कोकणीचा रवलांच. Happy
गोव्याला यायला तर काय कधीही आवडेल. पण मार्च महिना सगळा इथेच अडकलेला.
खरंतर आमचा मित्र गेला त्याच्या फॅमिलीला भेटायला जायचंय पणजीला.

हांव नाशिल्ले घरा थोडे दिस. आयहुच पावले. आईच्या कुळारा गेल्लीं Happy भरपूर मज्जा केली. सुरंगां, वोवळां पुंजायली, आनि वळेसर करुन माळलेय बी.
आयचो दिस सुवासाचो!!!

हांव नाशिल्ले घरा थोडे दिस. आयहुच पावले. आईच्या कुळारा गेल्लीं Happy भरपूर मज्जा केली. सुरंगां, वोवळां पुंजायली, आनि वळेसर करुन माळलेय बी.
आयचो दिस सुवासाचो!!!

.

हांवें म्हळे, कोणें बरयलां ह्या धाग्यार, पळयता जाल्यार ववि_संयोजक!

>>
ते नाही आले, मी हा धागा वर काढला होता.
वास्तव्यासंबंधी माहिती विचारण्यासाठी.

पोर्वोरीम , पणजी , म्हापसा रेंज मधे घरगुती उकडीचे मोदक कुठे विकत मिळतील याबाबत कुणाला काही माहिती आहे का?

नमस्कार गोयंकर.
कसे आहात.
गणेशोत्सवाची तयारी कुठवर आली?
---
riksha 2.jpg

Poster1.jpg
--
छोट्या दोस्तांसाठी घेऊन येत आहोत.....

enrollment.jpg
---
पाककृती स्पर्धा.
सोळा आण्याच्या गोष्टी.
हास्यलहरी आणि शब्दधन.
घेताय ना मग भाग?

मायबोली गणेशोत्सव २०१९ या गृपचे सभासद व्हा.
https://www.maayboli.com/node/71330