गत रेला!

Submitted by प्रमोद देव on 16 February, 2015 - 12:20

माझे एक मित्र श्री. मिलिंद रविंद्र जोशी ह्यांनी काही वर्ष उस्ताद अल्लारखां साहेबांकडून तालीम घेतलेय....त्यांनी तीन तालात वाजवलेला हा गत रेला ऐका.
https://www.youtube.com/watch?v=XImdK_6Wwn8&feature=youtu.be

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

देव काका, धन्यवाद हा रेला इथे दिल्याबद्दल.
निवांत ऐकून प्रतिसाद द्यावा म्हणत उशीर झाला लिहायला.
तुमच्या मित्रापर्यंत पोहोचवा आमचे धन्यवाद.
अजून ऐकायला आवडेल..

रेला नावाचा प्रकार असतो हे देखील माहीत नव्हता. तुमच्यामुळे कळालं. Happy काका, तुमच्या मित्रास खुप धन्यवाद सांगा आणि आमच्या शुभेच्छाही! Happy