सी फेस बंगलो स्कीम साठी नाव सुचवा

Submitted by dreamgirl on 31 January, 2015 - 05:43

एका नामांकीत बिल्डरच्या नवीन बंगलो स्कीम साठी हटके नाव हवं होतं...!
नाव मराठी, इंग्रजी, लॅटीन, स्पॅनिश, फ्रेंच कुठल्याही भाषांमध्ये चालेल फक्त
- फार मोठं नकोय, (शक्यतो एकच शब्द)
- उच्चारायला, लक्षात ठेवायला सोप्पं, कॅची हवं आणि
- समर, अ‍ॅक्वा, सी(समुद्र), हवाई थीम अंतर्गत हवं (आणखी आयडियाज सुचवू शकता)
धन्यवाद !!!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

kust

मोअरेलिअस्टो - रशिअन
फेस-अला-मेर - फ्रेंच
मएर गझिएस्ट - जर्मनी
कॅरामार - स्पॅनिश
डेनिझ युझू - तुर्किश
मोअर्कोस्टो लिट्से - ब्ल्गेरिअन
हाव अन्स्किते- स्विडीश
फास्सआ मॅरे - इटालिअन

सी फेस इतरभाषेत ( मराठीत लिहिताना उच्चार थोडेफार चुकिचे असु शकतील )

सगळ्यांचे सजेशन्स मस्त!!
अमा, विश्या खासच !! दिदे, मस्त सजेशन्स! युनिक पण उच्चारायला अवघड वाटताहेत!
वीणा - प्रोजेक्ट ब्रँडींग "सुरू" आहे Happy फायनल झाल्यास कळवण्यात येईल तोपर्यंत जास्त माहीती देऊ शकत नाही!

आवडलेली काही नावे
फेनिल हाइट्स (पण हे वापरलेय आधी Sad )
तलातुम मंझिल (आवडलंच!)
कॅरेबिअन palace (हे पण वापरलेय आधी Sad )
फेस-अला-मेर
कॅरामार
मएर गझिएस्ट

हवाई किंवा लक्झरी संदर्भात सुचतंय का काही?

तोपर्यंत जास्त माहीती देऊ शकत नाही! >> समजू शकते.

प्रोजेक्ट कुठे आहे त्यावर पण नाव ठरू शकतं. (कोकणात असेल तर स्थानिक गावांची नावं इतकी सुंदर आहेत की ते प्रोजेक्टसाठी आयतंच वापरता येऊ शकतं )

Seaford
Great ocean
Oceana
Anglesea

ईथे सुचविलेलं नाव निवडण्यात आल्यास त्या सदस्याला काही रॉयल्टी वगैरे देणार का ? किंवा निदान बुकिंग केल्यास काहीतरी सवलत तरी Happy

निदान बुकिंग केल्यास काहीतरी सवलत तरी >> बुकिंग करायला दिले तरी खूप आहे.मुंबईत बहुतेक मोठे प्रोजेक्ट्स हे फक्त निमंत्रित लोंकाचसाठी आहेत.

ब्लू (BLUE)

१) अभेद्य!

२) समुद्र! ( नावातच भव्यता आहे),

३) सारन्गा!

४)ब्ल्यु हेवन!

५)ओशन ब्ल्यु

कबड्डीमध्ये मुंबईच्या टीमचे नाव होते... यु मुंबा

तुम्ही ठेऊ शकता .. सी मुंबा

इथे सी समुद्रातला हे वेगळे सांगायला नको Happy

Portofino

ला पेरेग्रिना - हा जगातील सगळ्यात प्रसिद्ध मोती समजला जातो. स्पॅनिश शब्द आहे. तीर्थस्थळ असा अर्थ होतो.

आत्ता काहीच सुचत नाहीये! पण एक फु.स. अस्सल भारतीय नाव ठेवा! उगीच कासा वै. नको. आपल्याकडे नावांची काय कमी आहे? नव्या गृहप्रकल्पांची इंग्रजाळलेली नावे फार डोक्यात जातात!

Pages