घरी केलेले किल्ली-धारक अर्थात की-होल्डर्स..!

Submitted by माणिकमोती on 21 January, 2015 - 01:37

IMG-20140901-WA0000[1].jpgIMG-20140901-WA0001[1].jpgIMG-20140901-WA0006[1].jpgIMG-20140901-WA0003[1].jpgIMG-20140901-WA0002[1].jpg

हे मी माझ्या मामांच्या लोखंडाच्या कारखान्यात वाया गेलेल्या लोखंडापासुन तयार केलेले की-होल्डर्स. आधी कटींग, वेल्डींग आणि मग पांढरया रंगाने रंगवुन त्यावर अक्रेलिक रंग व कुंदन वापरुन सजावट केली आहे.

हा माझा पहिलाच धागा आहे. आतापर्यन्त वाचनमात्र होते. खुप काही शिकायला मिळतंय इथे.. आतापर्यंत फक्त घेत आले, आता म्हंट्लं, मायबोलीला सजवण्यात आपण देखील खारीचा वाटा उचलुया.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अप्रतिम .................सुरेख केले आहेत .

सुंदर झाले आहेत!
आता regular येत जा मायबोलीवर.
नवीन कलाकृती दाखवायला किंवा इतरांना प्रतिसाद द्यायलाही या.

खूपच सुंदर आणि वेगळे आहेत की होल्डर्स.
तुमची कला मायबोलीतर्फे आमच्यापर्यंत पोहचवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. Happy

Pages