Submitted by सुभाषिणी on 20 January, 2015 - 05:09
कचरा, सुका कचरा दोन्हीचा बागेत केला उपयोग.
पुणे शहाराला सध्या ज्या ज्वलंत समस्येने ग्रासले आहे ती म्हणजे कच्र्याची विल्हेवाट कशी लावावी. यात मी माझा खारीचा वाटा उचलला. ओला कचरा जास्त अन माती कमी घेउन झाडे त्यात लावली. आणि कोरडा कचरा जसे तेलाचे रिकामे कैन, पाण्याच्या , सोफ्टड्रींकचया बाटल्या, श्रिखंडाचे डबे, तेल चहाच्या प्लेस्टिकच्या पिशव्या, निकामी झालेले गाडीचे टायर .
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वा! मस्तच!
वा!
मस्तच!
वा सुरेख!
वा सुरेख!
मस्तच ताई! वेल डन!!!
मस्तच ताई! वेल डन!!!
मस्त. कसे केले तेही लिहा
मस्त. कसे केले तेही लिहा म्हणजे ज्यांना करायचेय त्यांना मदत होईल.
फारच उपयुक्त गोष्ट!! कसे केले
फारच उपयुक्त गोष्ट!!
कसे केले तेही लिहा म्हणजे ज्यांना करायचेय त्यांना मदत होईल.>>>>>>>>>>> +१०००००..............
विशेषतः ओल्या कचर्या बद्दल सविस्तर माहिती द्या नं. विरजण कुठून आणलं, प्रमाण किती आणि कितीवेळा घातलं, इ. माहिती नक्की उपयुक्त ठरेल.
छान! पण धाग्याचे शिर्षक
छान!
पण धाग्याचे शिर्षक इंग्रजीत का?
ग्रेट, ग्रेट - खूप सुंदर वापर
ग्रेट, ग्रेट - खूप सुंदर वापर केलाय तुम्ही या टाकाऊ वस्तूंचा ....
मस्त! मस्त. कसे केले तेही
मस्त!
मस्त. कसे केले तेही लिहा म्हणजे ज्यांना करायचेय त्यांना मदत होईल.>>> +१
ग्रेट... अजुन माहीती द्याना
ग्रेट... अजुन माहीती द्याना .
दिनेशदा फोटो नं५ तुमच्यासाठी
दिनेशदा फोटो नं५ तुमच्यासाठी टाकला आहे. कारण मागे मा.बो.वर तुम्ही डबल बीची मासालेदार भाजीची रेसीपी सांगताना डबल बी पेरल्यास सहज उगवते असे लिहीले होते. म्हणुन मी प्रयत्न केला. आता छान शेंगा येउ लागल्यात. धन्यवाद.
वा सुभाषीणी... खरच अभिमान
वा सुभाषीणी... खरच अभिमान वाटायला हवा तुम्हाला.
कस< केलत त्याचीही माहिती द्याच.
मस्तं..
मस्तं..
मस्तच. केलत त्याचीही माहिती
मस्तच.
केलत त्याचीही माहिती द्याच.>>>>>+१
सगल्यांना धन्यवाद. माझे
सगल्यांना धन्यवाद. माझे बागकामाचे अनुभव नककी लिहीण्याचा प्रयत्न करते.
कmaal आहे...खुपच छान..
कmaal आहे...खुपच छान..
व्वा! छानच
व्वा! छानच
मस्त प्रयत्न.. घरोघरी असे
मस्त प्रयत्न.. घरोघरी असे प्रयत्न झाले पाहिजेत.
डबलबीन्सला मस्त शेंगा आल्यात. अगदी मूठभर दाणे मिळाले तरी त्याचे कौतूक वाटत राहते.
बाकी बरीच कडधान्ये, भाज्या अशा विनासायास उगवतात. पालेभाजी आणली आणि तिला मूळे असतील तर , आपली भाजीपुरती पाने खुडायची पण शेंडा तसाच ठेवायचा आणि त्या काड्या मातीत लावायच्या. १५/२० दिवसात परत पालेभाजी तयार होते.