पतझडका मौसम आया रन्गबिरन्गी पत्तोंका गिरनेका मौसम आया

Submitted by अनंतसुत on 8 January, 2015 - 06:58

पानगळ हा निसर्गाचा नियम आहे .पण तसे होतानाही त्यामधिल सुन्दरतेचे दर्शन नयन रम्य असते.
अशिच काही प्रकाश चित्रे.
IMG_0499.JPG

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फोटो छानच आहे. पण त्याबद्दल काहीतरी लिहासुद्धा. ठिकाण, वेळ, वातावरणाबद्दल थोडंसं, तुम्हाला काय वाटलं तेव्हा वगैरे. नुसतंच शेअर करू नका Happy