Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 25 December, 2014 - 12:52
गोठ्यात जन्मलेला
क्रुसावर वधला गेलेला
येशू ख्रिस्त ..
तुमच्या आमच्या सारखा
खराखुरा माणूस
पण प्रभूप्रेमाने मस्त झालेला
आत्मभान आलेला
अवलिया ...
तत्वासाठी मृत्यू स्वीकारणाऱ्या
विरळया माणसांपैकी
एक अलौकिक व्यक्तिमत्व ...
त्याचे देवत्व वादातीत आहे
परमहंसागत..
पण धर्मांतर हा शब्द
त्या महात्म्याला
माहित असेल की नाही
या बद्दल मला शंकाच आहे
विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मायबोलीवर त्यांनी फेरी मारली
मायबोलीवर त्यांनी फेरी मारली की माहित होईल.
त्यात काही संशय नाही ..
त्यात काही संशय नाही ..
>>>पण धर्मांतर हा शब्द त्या
>>>पण धर्मांतर हा शब्द
त्या महात्म्याला
माहित असेल की नाही
या बद्दल मला शंकाच आहे <<<
सही कहा
धन्यवाद बेफिकीरजी..
धन्यवाद बेफिकीरजी..