Submitted by स्वप्ना_राज on 3 December, 2014 - 11:08
आजकाल बर्याचदा टीव्हीवर तहखाना, पुरानी हवेली किंवा विराना दाखवतात. पण त्यात बरीच काटछाट केलेली असते. त्यामुळे मनमुराद हसता येत नाही. तसंच सामरी, बंद दरवाजा, पुराना मंदिर हे पिक्चर्स पहायला मिळत नाहीत. कुठे मिळतील का?
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
स्वप्ना, रिदम हाऊस मुंबई चेक
स्वप्ना,
रिदम हाऊस मुंबई चेक कर.
दुसरा ऑप्शन म्हणजे मरीन लाईन्स स्टेशनहून लॅमिंग्टन रोडकडे येताना वाटेत बरेच सी.डी. ची दुकानं लागतात. त्यांच्याकडे एकेक दिव्य सी.डी. असतात ठेवलेल्या. तिथे बघ.
काय ??? रामसे बंधुंचे सिनेमे
काय ??? रामसे बंधुंचे सिनेमे इतके मन लावुन बघितले जातात ?
स्वप्ना, हे पिक्चर्स यूट्यूब
स्वप्ना, हे पिक्चर्स यूट्यूब वर आहेत.
फूटपाथवर. पण जरा सांभाळून.
फूटपाथवर.
पण जरा सांभाळून. स्त्री आयडी दिसताहात.
यु ट्युबावरुन डाउनलोडुन सीडी
यु ट्युबावरुन डाउनलोडुन सीडी राइट करा.
कालच " राम" वरून इतके रामायण
कालच " राम" वरून इतके रामायण झाले
इथे आणखी एक राम आले
डाऊनलोड करता येतील का
डाऊनलोड करता येतील का बघा..
लॅमिंग्टन रोड चांगला पर्याय आहे..
रामसेला पर्याय चालत असेल तर रामगोपालवर्मा ट्राय करा..
त्या त्या शिन्मा चे विडीयो
त्या त्या शिन्मा चे विडीयो राईट्स कोणाला विकले आहे ते पहा, बहुधा शेमारु असणार (not very sure).
शेमारु चा पत्ता :-
मरोळ को ऑप इन्डसट्रीयल इस्टेट
मरोळ
मुंबई ४०० ०५९
Also check
Time Video
Garware Video
VPD (Video Plaza ....)
सर्वांना धन्यवाद इथे अपडेट
सर्वांना धन्यवाद इथे अपडेट करेनच.
फ्लिपकार्टवर आहेत बहुतेक
फ्लिपकार्टवर आहेत बहुतेक डीव्हीडी. लॅमिंग्टन रोडवर तर हमखास मिळणार. युट्युबवर तर बहुतेक पिक्चर्स ऑफिशीअली टाकलेले आहेत.
रामसेच्या पिक्चर्ससारखं स्ट्रेसबस्टर काहीही नसतं. आता सामरी बघावा.
नुसते अपडेट करू नका. खास
नुसते अपडेट करू नका.
खास स्वप्ना स्टाईल रिव्ह्यूज पण लिहा.