रामसे बंधूंच्या पिक्चरच्या डीव्हीडीज किंवा व्हिसीडीज मुंबईत कुठे मिळतील??? :-)

Submitted by स्वप्ना_राज on 3 December, 2014 - 11:08

आजकाल बर्‍याचदा टीव्हीवर तहखाना, पुरानी हवेली किंवा विराना दाखवतात. पण त्यात बरीच काटछाट केलेली असते. त्यामुळे मनमुराद हसता येत नाही. तसंच सामरी, बंद दरवाजा, पुराना मंदिर हे पिक्चर्स पहायला मिळत नाहीत. Happy कुठे मिळतील का?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्वप्ना,
रिदम हाऊस मुंबई चेक कर.
दुसरा ऑप्शन म्हणजे मरीन लाईन्स स्टेशनहून लॅमिंग्टन रोडकडे येताना वाटेत बरेच सी.डी. ची दुकानं लागतात. त्यांच्याकडे एकेक दिव्य सी.डी. असतात ठेवलेल्या. तिथे बघ.

डाऊनलोड करता येतील का बघा..
लॅमिंग्टन रोड चांगला पर्याय आहे..
रामसेला पर्याय चालत असेल तर रामगोपालवर्मा ट्राय करा..

त्या त्या शिन्मा चे विडीयो राईट्स कोणाला विकले आहे ते पहा, बहुधा शेमारु असणार (not very sure).

शेमारु चा पत्ता :-
मरोळ को ऑप इन्डसट्रीयल इस्टेट
मरोळ
मुंबई ४०० ०५९

Also check
Time Video
Garware Video
VPD (Video Plaza ....)

फ्लिपकार्टवर आहेत बहुतेक डीव्हीडी. लॅमिंग्टन रोडवर तर हमखास मिळणार. युट्युबवर तर बहुतेक पिक्चर्स ऑफिशीअली टाकलेले आहेत.

रामसेच्या पिक्चर्ससारखं स्ट्रेसबस्टर काहीही नसतं. आता सामरी बघावा. Happy