Submitted by सुशांत खुरसाले on 24 October, 2014 - 01:42
शब्द बेहोश कर, मौन मदहोश कर
खूपसे बोललो वायफळ आजवर
थेट मरणार नाही उन्हाने कुणी
पाज अलगद कवडशांमधोनी जहर
एक शाश्वत अशी पानगळ दे मला
जीवना रे नको एक नश्वर बहर
'आपले' लोक सगळे जमू लागले
कोण करणार आता कुणाची कदर
झाक डोळे ढगानेच चंद्रा तुझे
चांदणीचा ढळू लागल्यावर पदर
खूप श्रुंगार केला ऋतुंनी तरी
सांगते काय ही वाळलेली नजर
थांबण्याएवढे भाग्य नाही तुझे
चालण्याएवढा मार्ग नाही सुकर
--सुशांत..
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
एक शाश्वत अशी पानगळ दे
एक शाश्वत अशी पानगळ दे मला
जीवना रे नको एक नश्वर बहर<<< व्वा
झाक डोळे ढगानेच चंद्रा तुझे
चांदणीचा ढळू लागल्यावर पदर <<< मोहक
खूप श्रुंगार केला ऋतुंनी तरी
सांगते काय ही वाळलेली नजर<<< वा वा
थांबण्याएवढे भाग्य नाही तुझे
चालण्याएवढा मार्ग नाही सुकर <<< व्वा
एक शाश्वत अशी पानगळ दे
एक शाश्वत अशी पानगळ दे मला
जीवना रे नको एक नश्वर बहर
झाक डोळे ढगानेच चंद्रा तुझे
चांदणीचा ढळू लागल्यावर पदर
खूप श्रुंगार केला ऋतुंनी तरी
सांगते काय ही वाळलेली नजर
थांबण्याएवढे भाग्य नाही तुझे
चालण्याएवढा मार्ग नाही सुकर
एकसे बढकर एक !! वा मजा आया !!!
धन्यवाद !
एक शाश्वत अशी पानगळ दे
एक शाश्वत अशी पानगळ दे मला
जीवना रे नको एक नश्वर बहर
थांबण्याएवढे भाग्य नाही तुझे
चालण्याएवढा मार्ग नाही सुकर <<< हे २ जास्त आवडले
वाळलेली नजर << प्रतिमा मस्त शेरही छानच
सुंदर!!!!! धन्यवाद सुशांत!!
सुंदर!!!!! धन्यवाद सुशांत!!
मनःपूर्वक आभार बेफिजी,
मनःपूर्वक आभार बेफिजी, सुप्रियाताई , वैवकु , जयदीप ..:)
वा वा... अप्रतिम. खास
वा वा... अप्रतिम.
खास आवडलेले शेर ...नजर आणि बहर
सुशांतजी खूप छान, मस्त,
सुशांतजी खूप छान, मस्त, अप्रतिम, बहोत अच्छे
दाद _/\_ नाहिदजी खूप खूप आभार
दाद _/\_
नाहिदजी खूप खूप आभार .
फेसबुकावर एक शेर वाचला
फेसबुकावर एक शेर वाचला तेव्हा पासूनच उत्सुकता होती सगळी गझल वाचण्याची.!
मस्त....झक्कास!
खूपच सुंदर
खूपच सुंदर
धन्स..
धन्स..
फार सुंदर! खूप श्रुंगार केला
फार सुंदर!
खूप श्रुंगार केला ऋतुंनी तरी
सांगते काय ही वाळलेली नजर
क्या बात है!
शब्द बेहोश कर, मौन मदहोश कर
खूपसे बोललो वायफळ आजवर
अप्रतिम!
थांबण्याएवढे भाग्य नाही
थांबण्याएवढे भाग्य नाही तुझे
चालण्याएवढा मार्ग नाही सुकर
व्वा.
एक शाश्वत अशी पानगळ दे
एक शाश्वत अशी पानगळ दे मला
जीवना रे नको एक नश्वर बहर....
वाहवा... खासच !!
सुशांत..............
सुशांत..............
बहर - खासच ....
बहर - खासच ....
मनःपूर्वक आभार सर्वांचे ...
मनःपूर्वक आभार सर्वांचे ...
एक शाश्वत अशी पानगळ दे
एक शाश्वत अशी पानगळ दे मला
जीवना रे नको एक नश्वर बहर..>>>> बहोत खूब..
>> थांबण्याएवढे भाग्य नाही
>>
थांबण्याएवढे भाग्य नाही तुझे
चालण्याएवढा मार्ग नाही सुकर
<<
वा! गझल आवडली.
असेच म्हणतो.
असेच म्हणतो.