अबबब !!!

Submitted by Yo.Rocks on 26 July, 2009 - 03:12

पुन्हा एक छोटा प्रयत्न..

elephanta.jpg

गुलमोहर: 

सुंदर
दुसर्‍या (मोठ्या )हत्तिला सोंड राहीली द्यायची.

धन्यवाद.. Happy
ती सोंड बरोबर दिसत नव्हती म्हणुन नाही दाखवली..

अरे व्वा योगी. मस्तच रे. Happy
मला वाटतं मोठ्या हत्तीची सोंड छोट्या हत्तीला रस्ता दाखवण्यासाठी सरळ रेषेत समोर असणार म्हणुनच तुला ती दिसली नाही. :p

जंगल बूक बघतेय असं वाटलं Happy
***************
ॐ नमश्चण्डिकायै |

छान रे! एवढ्या मोठ्या प्राण्याचे चित्र काढून छोटा प्रयत्न काय म्हणतोस? Proud

किती गोड! Happy
---------------------------------------------
नेकी कर और पानीमें डाल.

सही रे ! जाजु Proud

छान दिसताएत हत्ती.
धनु.

योगी महाराज, छुपे गुण बाहेर येताहेत. आणखी काय काय कळणार आहे बाबा ?

. . . . .
If you dream to fly with eagles.... Don't waste time swimming with ducks!!
~ Barrack Obama

छान आहे चित्र Happy मला अबबब मोठ्ठा हत्ती आवडला !

योगल्या,
चित्रा मस्तंच... Happy

तोंड जमूचा प्रश्नच नाय पण मागला भाग बरोबर जमल्यान.. Lol

----------------------------------------
माणसात राहून एकटं पडण्यापेक्षा,
एकटं राहून; एकटं पडण्यात यातना कमी असतात.
----------------------------------------

यो छान... Happy
************************
IF i can LOVE myslf despite my infinite FAULTS, how can i have anyone at the glimpse of a few FAULTS.

~ Vivekanand ~

छान आहे चित्र !! Happy
मोठ्या हत्तीने खाण्याकडे जर लक्ष द्यायला हवेय. उंचीच्या मानाने जास्त गरगरीत आहे तो Wink

<योगी महाराज, छुपे गुण बाहेर येताहेत. आणखी काय काय कळणार आहे बाबा ?> ता लगीन झाल्यार समजताला.

धन्यवाद मित्रमंडळी Happy
गुरुकाका.. Happy
मो.. Lol
जाजु Proud

योग्या लेका.... आधी साईड व्ह्यू झाला.... हा बॅकसाईड व्ह्यू झाला...
आता लवकरच फ्रंट आणि टॉप व्ह्यू येउन देत...:हाहा:
आता मला कळल जनसेवामध्ये लोन पास करायला का वेळ लागतो ते....:हाहा:
----------------------------------
रिमझीम रिमझीम बरसती धारा...

विन्या, चारचौघात अशी भांडी फोडूने.. Proud

----------------------------------------
माणसात राहून एकटं पडण्यापेक्षा,
एकटं राहून; एकटं पडण्यात यातना कमी असतात.
----------------------------------------

मोठ्या हत्तीणीची अवस्था अशी आहे की बहुधा थोड्या दिवसात दुसर्‍या बाजूला पण एक लहान हत्ती येणार... Happy

विन्या.. त्यालाच "स्क्रुटीनी" म्हणतात.. Proud

सगळ्यांना धन्यवाद फॉर प्रतिसाद.. Happy

छान आहे चित्र!!

--------------
नंदिनी
--------------

हाय यो छान आहे पन त्याना डाएट करायला लाव.

हाय सुनिधी! थँक यू Happy मी ग्रीसमध्ये ज्या मुलाला सांभाळत होते तो आहे हा. माझा यासोनास!