***********************************
***********************************
तुझ्या गजर्याच्या कळ्याही
तुझ्या मनाप्रमाणे फुलतील
असा तुला विश्वास असेल कदाचीत.....
पण फ्रीजमध्ये फुललेल्या कळ्यांचे
संदर्भही गंधहीन असतात
.....अशी माझी श्रध्हा आहे !!!!!!
***************************
तू....तूझ मनातल अस्तित्व ...
हे सगळ कसय म्हणून सांगू...
तम्बोर्याच्या गाभार्यातल्या गांधारासारख.....
म्हणून सांगतो...
मी हा नाद सोड्णार नाही...
...हवतर तू साज बद्लून बघ!!!
******************************
रोजगार हमीवर राबणार्या
बाईच्या डोक्यावरच्या घमेल्यात
अन तुझ्या पुजेच्या तबकात
तसा फरक फारसा नाहीच
दोहोतही दगडंच असतात......
फक्त........
ती त्यातन आपल आयुष्य सावरत असते...कसंबसं
अन तू सजवायला बघतेस......जमेल तसं!!!!!
*********************************
*********************************
गिरिश, खूप
गिरिश, खूप छान लिहिलयत तुम्ही!! आवडले मला!!!:स्मित:
माबोवर स्वागत!!:स्मित:
असेच लिहित रहा!!!
मी हा नाद
मी हा नाद सोडणार नाही...
हवतर तू साज बदलुन बघ.....
....खुपखुप मस्त...
फक्त ती त्यातन आपल आयुष्य सावरत असते .. कसबस...
अन तु सजवायला बघतेस ......... जमेल तस...!!!!!
जसच्यातसं चित्रण... सुंदर..
स्वागतम्
स्वागतम् सुस्वागतम ... गिरीश
क्या बात है .... जबरदस्त ओपनिंग
सस्नेह !!!
देवनिनाद
व्वा... खर॑च
व्वा... खर॑च छान वाटल तुम्च्या प्रतीक्रीया वाचुन....
आजवर सगळ स्वतापर्यंतच राखून होतो.. हे चांगल फोरम मिळालय..
हार्दीक आभार!!!!
गिरीश
जिंदगीभर बहारोंमे की है शायरी... उम्रभर हमसे ये पागलपन हूवा.....
शेवटच्या
शेवटच्या दोन ओळी भारी .
छान आहेत. My
छान आहेत.
My website : www.layakari.com
तुम्ही तुमच्या सुचना आणि प्रतिसाद, तिथेही, मायबोली प्रमाणे; मराठी किंवा इंग्रजीत; नोंदवू शकता. कलावंताला तुमची पाठराखण हवीय. या, मी तुमची वाट पहातोय.
जबरी आहे
जबरी आहे हे...
गिरिश, संपु
गिरिश,
संपुर्ण कविता एकदम अर्थपुर्ण आहे... अतिशय आवडली.
वेगवेगळ्या संदर्भातून आणि उदाहरणातून मनाचा वेध घेणारी कविता..
पुलेशु.
----------------------------------------
माणसात राहून एकटं पडण्यापेक्षा,
एकटं राहून; एकटं पडण्यात यातना कमी असतात.
----------------------------------------
सुरेख
सुरेख
सही
सही लिहीताय. आवडलं ! शेवटची कविता तर एकदम मस्त आहे!
शेवट्च कडव
शेवट्च कडव भारी आहे.आवडली कविता.
धनु.
सगळ्याना
सगळ्याना मनापासून धन्यवाद!!!!
गिरीश
आवडली
आवडली कविता
***************
ॐ नमश्चण्डिकायै |
कविता
कविता आवडली. जबरदस्त आहे.
सगळ्याच
सगळ्याच कविता उत्तम.
तू....तूझ मनातल अस्तित्व ...हे सगळ कसय म्हणून सांगू...
तम्बोर्याच्या गाभार्यातल्या गान्धारासारख .....
म्हणून सांगतो... मी हा नाद सोड्णार नाही...
हवतर तू साज बद्लून बघ.....
ही तर खूपच आवडली.
क्रान्ति
वो पराये दर्द अपनाता चला है | हम भटकते हैं खुदी के दायरे में ||
http://www.agnisakha.blogspot.com/
http://ruhkishayari.blogspot.com/
हवतर तू
हवतर तू साज बद्लून बघ
जबरदस्त..
रोजगार
रोजगार हमीवर राबणार्या बायीच्या डोक्यावरच्या घमेल्यात
अन तुझ्या पुजेच्या तबकात ....तसा फरक फारसा नाहीच.....
दोहोतही दगड्च असतात......
फक्त ती त्यातन आपल आयुश्य सावरत असते .. कसबस...
अन तु सजवायला बघतेस ......... जमेल तस...!!!!!
खुपच छान...........
ना खेद ना खंत मज; जीवनात पहातो फक्त आनंद.
मस्त. आवडली
मस्त. आवडली
मस्त. आवडली
मस्त. आवडली
मस्त. आवडली
मस्त. आवडली
पुनश्च सगळ्याचेच मनःपूर्वक
पुनश्च सगळ्याचेच मनःपूर्वक आभार !!!!
अश्विनी,दिपीका,क्रांती,विश्णू,उमेश अन अजय : खुप आभार.
अजय : आपले त्रिवार आभार
सस्नेह ,
गिरीश
" जैसा दर्द्...वैसे मंझर होते है..
सारे मौसम तो दिल के अंदर होते है..!!!"
स ही..
स ही..
३ ही कविता छान आहेत. शुभेच्छा
३ ही कविता छान आहेत.
शुभेच्छा .
खरोखरच खूप गाजताय आणि
खरोखरच खूप गाजताय आणि गाजवताय! खूप छान!
कोणत्या ओळींना दाद देवू...
कोणत्या ओळींना दाद देवू... प्रत्येक शब्द काळजाला हात घालतोय
तू....तूझ मनातल अस्तित्व
तू....तूझ मनातल अस्तित्व ...हे सगळ कसय म्हणून सांगू...
तम्बोर्याच्या गाभार्यातल्या गान्धारासारख .....
म्हणून सांगतो... मी हा नाद सोड्णार नाही...
हवतर तू साज बद्लून बघ..>>>>> क्या बात है! वाह.
तुमच्या कवितांमुळे मायबोलीवर पुन्हा कविता वाचाव्या वाटायला लागल्या. लगे रहो.
३ ही कविता छान आहेत. शुभेच्छा
३ ही कविता छान आहेत.
शुभेच्छा .
गिरिश जी कविता खुप छान आहे..
गिरिश जी कविता खुप छान आहे..:-)
अरे क्या बात है.......!!
अरे क्या बात है.......!! अप्रतिम !!
पुजा, माशा, वैशु, स्वानंद,
पुजा, माशा, वैशु, स्वानंद, श्यामली, चंपक, शशांक अन जयश्री : सगळ्यांचे मनःपुर्वक आभार
पुजा : तुमचे खास आभार - या जुन्या कविता पुन्हा वाचकांसमोर ठेवल्याबद्दल !!!
वैशु : गाजवायच म्हणाल तर... दिवानोंसे मत पुछो..दिवानोंपे क्या गुजरी है ....
श्यामली : वॉव... यु मेड माय डे मॅडमे ... मी ही कमेंट खुप जपेन
!!!!
सस्नेह : गिरीश
Pages