२०१४ च्या दिवाळी मधले उद्योग

Submitted by टीना on 22 October, 2014 - 11:12

यावेळी जरा दिवाळीची मोठ्ठी सुट्टी घेऊन घरी आली .. सकाळ संध्याकाळ तर ओके पण दुपार सरता सरत नाही म्ह्णुन हा कामी लावलेला वेळ ..

हॅन्ड्क्राफ्ट साठी गुगलींग केल आणि मग जवळ असलेल्या साहीत्यात थोडी आगाऊची भर घालुन आलेला रिझल्ट तुमच्यासमोर ठेवते आहे .

-> हे ब्रेसलेट - सॅटिन रिबीन वापरुन बनवलेले

DSC02255.JPG

यातली जी वीण आहे ती नेट ची कॄपा .. वापरात नसलेल्या ओढणीचा वापर करुन तयार केलेल हे लाल रंगाच ब्रेसलेट.

तो गोल स्टॅण्ड खरे तर फास्टट्रक वॉच चा डब्बा आहे त्याला मी डोलीच्या धाग्याने गुंडाळले .

DSC02256.JPG

-> हे मडके .. यांना मी सुतळीने गुंडाळले आणि ऑईल पेंट चा वापर करुन त्यावर वारली काढली . त्याच्या चारही बाजु आणि वरच्या बाजुचा फोटो दिलाय .

DSC02320.JPGDSC02323.JPGDSC02325.JPGDSC02326.JPG

-> या दिवाळीत मी लावणार असलेले दिवे Wink Proud वेगवेगळ्या view ने .

DSC02915.JPGDSC02919.JPGDSC02927.JPG

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Perfect Happy

खूपच छान...ते ब्रेसलेट मी पण नक्कि करीन
आइडिया दिल्याबद्दल धन्यवाद
एकदम मस्त झाल्या आहेत सगळ्या वस्तू

Pages