थायलैंड हायवे

Submitted by उडन खटोला on 13 October, 2014 - 22:34

>>> मोदी सरकार चा आणखी एक धडाडक निर्णय <<<
भारताची पुर्वोत्तर राज्ये जागतिक अर्थव्यव्स्थेशी जोड़ण्यासाठी
2017 पर्यन्त भारतातून थायलैंड ला जायला महामार्ग करण्याच्या निर्णयावर नरेन्द्र मोदी ह्यांनी शिक्का मोर्फत केला आहे । गुवाहाटी - म्यानमार मधील यांगून शहर मार्गे थायलैंड असा हां मार्ग असेल ...
इतर 2 देश देखील आपले 8 पदरी मार्ग खुले करण्यास राजी झाले आहेत ..
पुढे कम्बोडिया आणि व्हिएत्नाम पण जोडण्याचा विचार आहे
माननीय प्रधानमन्त्री श्री नरेन्द्र भाईजी मोदी यान्चे हार्दिक अभिनन्दन अन आभार !highway.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

India-Thailand highway to be ready by 2016
TNN | Aug 13, 2012, 02.36AM IST
<<

दोन हजार बारा सालची आहे का ती बातमी? मोदी सरकार गेली १००० वर्षे भारतात राज्य करत होते असं माझ्या इतिहासाच्या पुस्तकात लिहून येणारे आता.

*

शिक्का मोर्फत?
मोर्फत म्हणजे काय? Wink

मोर्फत म्हणजे मोदींमार्फत मोफत मोर्तब हा सगळा आशय व्यक्त करायला लेखकाने कॉईन केलेला एक नविन शब्दं असावा.
Wink

धडाडक >> Happy Happy

मायबोली हळूहळू फक्त विनोदी आणि भांडणांच संकेतस्थळ बनत चाललय अस वाटत नाही ?

काही का असेना, मोदीसरकारच्या या जाहीरातबाजीच्या चक्करमध्ये मनमोहनसिंग यांचे एक काम आणि द्रष्टेपणा तरी लोकांसमोर आला Happy

In an interview to Thai newspaper The Nation, Wadhwa said the four-day India-Asean summit to be held on December 19 will focus on connectivity with Asean countries. Separately, sources said, Myanmar President Thein Sein, Thai PM Yingluck Shinawatra and PM Manmohan Singh are expected to meet on the sidelines of the summit to push forward the trilateral highway project.

Wadhwa said the feasibility of the highway was complete and construction would start soon.

The trilateral highway, which is also being funded by the Asian Development Bank and the World Bank, will open up India's northeastern states to southeast Asia. "This will connect India with Myanmar all the way down to Mandalay. After that, we will connect with a place where the Thai authorities are building a highway, which is 63km from the Thai border into Myanmar," Wadhwa was quoted as saying.

------------

कृपया खोट्या बातम्या पसरवुन मोदींचे नाव आणु नये. मोदींचे नाही तर मनमोहन सिंग यांच्या प्रयत्नातुन झालेले आहे.
मोदींनी केलेल्या कामांची माहीती वेगळी आहे

चांगलं काम दुसर्‍याने करायचे आणि त्याचे आयते श्रेय आपल्या नेत्याला देण्याच्या नादात बातमीपण पुर्ण वाचली नाही वाटते.:P

मायबोली हळूहळू फक्त विनोदी आणि भांडणांच संकेतस्थळ बनत चाललय अस वाटत नाही ?
<<
या नमोरुग्णांनी थापा मारायच्या सोडल्या तर भांडण करत बसायला रिकामा वेळ आहे कुणाकडे?

इब्लिस डॉक्टर जरा जपून ... जीभ आणि पाय घसरत आहे फार हल्ली तुमचा

नमोरुग्ण काय अन काय?

प्रत्यक्ष शिवाजी महाराज जरी जन्माला आले ना आजच्या काळात ,तरी त्यांना शिव्या घालाल तुम्ही ..

कथित विचारजंत आणि फुर्रोगामी ....हीहीही

संदर्भ देताना चूक झाली असेल भलेही , त्याबद्दल माफी असावी माबोकर्स ....

पण मोदीजी सदरहू प्रकल्पास गती देत आहेत,हे खरे आहे !

पण मोदीजी सदरहू प्रकल्पास गती देत आहेत,हे खरे आहे !
>>>>>

ती गती धाग्यात अपडेट करा, आणि सोबत माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनाही त्यांच्या वाटणीचे श्रेय द्या.

हल्ली निवडणूकीत फायदा मिळवण्यासाठी कोणीही काहीही पसरवत चाललेय. काय खरे काय खोटे समजू नये. राजकारण खूप सडक्या लेव्हलला चाललेय.

प्रत्यक्ष शिवाजी महाराज जरी जन्माला आले ना आजच्या काळात ,तरी त्यांना शिव्या घालाल तुम्ही ..

<<

थोरल्या महाराजांचं नावही घ्यायची लायकी तुमची नाही.
तुमच्या सारख्या टीनपॉटांनी असली वाक्ये बोलून महाराजांचा अपमान करायची गरज नाही.

खोटारडेपणा उघडा पडला तर उलट्या बोंबा?

थोरल्या महाराजांचे नाव घेऊन लबाड लोकानी आधी युती केली.

मग हेच लोक एकमेकाला औरंगजेब आणि अफझलखान म्हणु लागलेत.

यांच्या या वागण्याने , खुद्द महाराज चांगले होते का आणि औरंगजेब खरोखरच वाईट होता का , हेच आता शंकास्पद वाटु लागले अहे.

यांच्या या वागण्याने , खुद्द महाराज चांगले होते का आणि औरंगजेब खरोखरच वाईट होता का , हेच आता शंकास्पद वाटु लागले अहे.
>> काही ही लिहायचे का ? Sad

खुद्द महाराज चांगले होते का आणि औरंगजेब खरोखरच वाईट होता का , हेच आता शंकास्पद वाटु लागले अहे.>>>>>> कुठली चर्चा कुठे घेऊन चालला आहात. बादवे इतिहास गुजरातमध्ये शिकलात का?

<< खुद्द महाराज चांगले होते का आणि औरंगजेब खरोखरच वाईट होता का , हेच आता शंकास्पद वाटु लागले अहे.>>>>>> कुठली चर्चा कुठे घेऊन चालला आहात. बादवे इतिहास गुजरातमध्ये शिकलात का? >>

डिस्कव्हरी ऑफ इंडिया (लेखक जवाहरलाल नेहरू) वाचले असावे. त्यात महाराजांविषयी नकारात्मक उल्लेख आहेत. त्यावर अनेकांनी टीकाही केली आहे, तरी अजुनही पुस्तकावर बंदी नसल्याने ते बाजारात उपलब्ध आहेच.

कुठली चर्चा कुठे घेऊन चालला आहात.>> चर्चा इथे खरे तर काहीच नव्हती. पहिलीच पोस्ट गंडलीय तिथे चर्चा कसली

डिस्कव्हरी ऑफ इंडिया (लेखक जवाहरलाल नेहरू) वाचले असावे. त्यात महाराजांविषयी नकारात्मक उल्लेख आहेत

नक्की कुठल्या पानावर आहेत ते? माझ्याकडे प्रत आहे. पाहतो.

http://timesofindia.indiatimes.com/city/mumbai/Ban-Nehrus-Discovery-of-I...

state BJP president Gopinath Munde has joined the battle and demanded a ban on Pandit Jawaharlal Nehru's classic Discovery of India on the ground that a 1986 edition of the book contains remarks highly derogatory of the Maratha king.

Mr Munde said these remarks were included in the first edition of Discovery of India but were expunged from subsequent editions following protests.

But the 1986 edition, which was released by Rajiv Gandhi, had repeated these offensive remarks, he said, noting that the Congress and the NCP had never objected to this edition.

http://news.bbc.co.uk/2/hi/south_asia/3550257.stm

Nehru belonged to the Congress Party, the main opponents of the BJP in next month's general election.

His book has long been considered a classic potted history of India.

But the BJP says it contains objectionable words about Shivaji.

There have even been calls for an apology from Congress leader Sonia Gandhi.

Latest twist

Matters are further complicated by the fact that the version of Nehru's book that allegedly contains the controversial paragraphs was released in 1986 by Mrs Gandhi's late husband, Rajiv, Nehru's grandson.

The BJP says it is part of a Congress plot to taint Shivaji's memory.

अहो, गुगळे साहेब, मी थेट पुस्तकातील उल्लेख मागितले होते. सांगोवांगीच्या बातम्या नव्हेत!

माझ्याकडील पुस्तकातील पृष्ठ २७३ वर खालील उतारा आहे -

Shivaji was the symbol of a resurgent Hindu nationalism, drawing
inspiration from the old classics, courageous, and possessing high qua-
lities of leadership. He built up the Marathas as a strong unified
fighting group, gave them a nationalist background, and made
them a formidable power which broke up the Mughal Empire.
He died in 1680, but the Maratha power continued to grow till it
dominated India.

आता नक्की कुठला उतारा गाळला होता हे तुम्ही द्या (मूळ पुस्तकातील,उतारा, बातम्या नव्हेत)

Bjp? U mean the ruling party of gujrat, where the history textbook says that dadoji konddev was maharaj's grandfather?

sunilt,

ते असल्या इमानदार युक्तिवादास प्रत्युत्तर देण्यास सक्षम नाहीत. इन्सिन्युएशन, कुजबूज इ. प्रकारची मोहीम राबवणे इतकेच त्यांना चांगले येते.

Lots of people of that kind are crawling out of the woodwork nowadays..

*

हाय कात्रे!

@ sunilt

<< अहो, गुगळे साहेब, मी थेट पुस्तकातील उल्लेख मागितले होते. सांगोवांगीच्या बातम्या नव्हेत >>

टाईम्स ऑफ इंडिया व बीबीसी न्यूजच्या लिंक्स म्हणजे सांगोवांगीच्या बातम्या हे नव्याने कळले. महाविद्यालयात व्याख्याते असलेल्या प्राध्यापकांकडून या पुस्तकात महाराजांचा आक्षेपार्ह उल्लेख असल्याचे फार पूर्वीच सांगितले गेले असल्याने पुस्तक खरेदी केले नव्हते. त्यामुळे लगेचच पुस्तकातला उतारा देता येणार नाही. अर्थात १९८६ ची ती विशिष्ट आवृत्ती मिळवून उतारा शोधण्याचा प्रयत्न नक्की केला जाईल.

बाकी उडन खटोला यांच्या प्रतिसादात उल्लेख झाल्याप्रमाणे जीभ आणि पाय घसरत असलेल्याकडून कोण इमानदार युक्तिवादास प्रत्युत्तर देण्यास सक्षम नाही आणि इन्सिन्युएशन, कुजबूज इ. प्रकारची मोहीम राबवणे इतकेच कुणाला चांगले येते हे जाणून गंमत वाटली, अशी व्यक्ति मला माझ्या धाग्यावर स्कोअर सेटल करण्याच्या मुद्याबाबत आरसा ईमेल करू का? असे विचारते हे तर अजूनच हास्यास्पद. अशा व्यक्तिसोबत संवाद न वाढवण्याचा माझा निर्णय योग्य असल्याचेच ही व्यक्ति वारंवार सिद्ध करून दाखवित आहे.