Submitted by वेल on 1 October, 2014 - 12:07
मायबोलीवर काही फोटो अपलोड करायचे आहेत. १६३ केबी पासून ४५० केबी साईज आहे. मोबाईलने काढलेल आहेत फोटो. मोबाईलमध्ये क्रॉप करून साईज थोडी लहान झाली. पण तरी ४५० केबीची साईज २५० केबी च्या खाली उतरत नाही. काही ऑनलाईन वेबसाईटस वापरून पाहिल्या त्या इमेज साईज कमी करायच्या ऐवजी वाढवत आहेत.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
www.irfanview.com इर्फानव्ह्य
www.irfanview.com
इर्फानव्ह्यू नावाचं सॉफ्टवेअर डाऊनलोड करा.
बरीच सॉफ्टवेअर असावीत. मी
बरीच सॉफ्टवेअर असावीत.
मी फोटोस्केप PhotoScape नावाचे साधेसे सॉफ्टवेअर फ्री डाऊनलोड केलेय.
त्यात साईज कमी करण्यासारखी छोटीमोठी कामे, रंगरंगोटी, फोटोंना फ्रेम टाकणे, कोलाज बनवणे, लिखापढी करणे वगैरे वगैरे करतो.
रिसाईजचा पर्याय असलेले काहीही चालावे.
आणि हो, फोटो क्रॉप न करता
आणि हो, फोटो क्रॉप न करता त्याची पिक्सेल बदलून रिसाईज करावा. माझ्या माहितीप्रमाणे. मी तरी तेच करतो.
फोटोस्केप मोबाईल वर आहे
फोटोस्केप मोबाईल वर आहे का?
इर्फान्व्ह्यु डेस्क्टॉप वर करते आहे इन्स्टॉल
Open with ----> Microsoft
Open with ----> Microsoft Office
करून
Main menu तील Picture मधील Resize ऑप्शन ट्राय केलात का ?
या पद्धतीने मी काही वेळा फोटो लहान केले आहेत.
हे एकदम सोप्प आहे. जमलं मला.
हे एकदम सोप्प आहे. जमलं मला. धन्स खूप खूप धन्स.
मी हे 'फोटोतली साईज कमी
मी हे 'फोटोतली साईज कमी करायची आहे... ' असं वाचलं...
ओ़ळखीच्या एका मुलीचे 'दाखवण्याचे' फोटो काढताना तिची आई,
'अहो जरा बारीक दिसेल असे फोटो काढा बरं का?' असं फोटोग्राफरला म्हणाली...
'जसा अशेल तशाच दिशेल ,' गुज्जू फोटोग्राफरचे उत्तर..
पेंटमध्ये सुद्धा रिसाइझ
पेंटमध्ये सुद्धा रिसाइझ पर्याय आहे. त्यात पिक्सेलमध्ये सुद्धा साइज कमी करता येते.
पिक्सेल कमी करताना क्लॅरिटी
पिक्सेल कमी करताना क्लॅरिटी जाऊ शकते. फोटोशॉपमधे सेव्ह फॉर वेब असा ऑप्शन आहे तो सिलेक्ट करून त्यात आपण हवे तेवढ्या साइझला फाइल सेव्ह करू शकतो.
गोगा
गोगा
करून पाहा. प्रकाशचित्रांसाठी
करून पाहा.
प्रकाशचित्रांसाठी सोपा उपाय :
अ)खालील टेंप्लेटस बनवून मोबाईलच्या नोटस मध्ये साठवावेत.
१)कावळा कंस img src="" alt="photo" /कावळा कंस
अथवा
२)कावळा कंस img src="" width="320" alt="photo" /कावळा कंस
अथवा
३)कावळा कंस img src="" width="640" alt="photo" /कावळा कंस
इत्यादी.
शेवटचा कावळा कंस >
सुरुवातीचा कावळा कंस <
ब)फोटोबकेट अथवा {फ्लीकर/पिकासा वगैरे}मध्ये फोटो अॅल्बममध्ये चढवून ठेवायचे.
क)हवा असलेला फोटो निवडून त्याची Direct link http पासून सुरू होते ती कॉपी करायची.
ड)ती लिंक '(अ)'मधल्या src नंतरच्या "" मध्यभागी पेस्ट करायची.तिनांपैकी एक टेंप्लेट चांगले चालेल.
इ)आता लेखात/पोस्टमध्ये हव्या त्याजागी या तयार लिंका टाकून पूर्ण लेखच नोटसमध्ये एका फोल्डरात तयार ठेवायचा. हे काम प्रवासातही मोबाइलमध्ये ऑफलाईन करता येते.
फ)पूर्ण लेख फोटोंच्या लिंकांसह मायबोली उघडून नवीन लेखन करा मध्ये डकवला की झाले.
प्रतिसाद तपासला की फोटो दिसेल. नाही दिसला तर कुठेतरी स्पेस अथवा "ची चूक असेल.
#मायबोलीसाठी फोटो देतांना ते दाखवायचेच आहेत त्यामुळे ते इतर फोटोसाइटसवर असायला काहीच हरकत नाही. याठिकाणी मात्र ते 'पब्लिक' ऑप्शनमध्ये ठेवावेत.शिवाय ते दुसरीकडेही पटकन वापरता येतात फक्त योग्य टेंप्लेट टाकायचे.
#कोणतेही रिसाईजिंग सॉफ्टवेर डाउनलोड वगैरे करायला नको.खाजगी जागा येथे अपलोड करायला नको.
#१८००केबीचे फोटोपण आपोआप रिसाईज होतात.
# width="पिक्सेल" यातला पिक्सेलचा आकडा बदलला की काम होते. परंतू 640 पेक्षा मोठा नको. अगदी काहीच न देता (अ)१ची टेंप्लेटही काम करते.
#काही कारणामुळे त्यासाईट बंद पडल्यातर अथवा ब्राउजरचा इमिज ऑप्शन ऑफ असेल तर पोटो न दिसता त्या चौकटीत alt =" इथे काय नाव दिले ते दिसेल.
वेल ,१६३ केबीचे फोटोसाठी २४०
वेल ,१६३ केबीचे फोटोसाठी २४० इतकी width ठेवा यापेक्षा अधिक फुगवले तर झिरझिरीत दिसतील.सैमसंगचे असतीलतर परिस्थिती आणखी बिकट होते ते फोकस झालेले नसतात.
लेखात प्रकाशचित्रांचा समावेश
लेखात प्रकाशचित्रांचा समावेश कसा करावा?
'जसा अशेल तशाच दिशेल ,'
'जसा अशेल तशाच दिशेल ,' गुज्जू फोटोग्राफरचे उत्तर.. >>>> मस्तय

कावळा कंस म्हणजे काय?
कावळा कंस म्हणजे काय?
> याला म्हणतात कावळा कंस
> याला म्हणतात कावळा कंस
ओके
ओके