रॉकी माऊंटन नॅशनल पार्क - कॉलोरॅडो

Submitted by कंसराज on 30 July, 2014 - 17:17

समर सुरु झाल्या झाल्या मूलाने, आता ट्रीपला कूठे जायचे अशी भूण भूण करायला सूरुवात केली. शेवटी ४ जुलैच्या सूमारास रॉकी माऊंटन नॅशनल पार्क - कॉलोरॅडो ला जायचे ठरले. तेथील काही फोटो येथे देत आहे.

आमची ही रोड ट्रिप होती. ह्यूस्टन पासून एस्टेस पार्क (Estes Park, Colorado) ठिकाण साधारण ११०० मैल आहे. जाताना व येताना मधे एक रात्र अमेरीलो येथे थांबावयाचे ठरवून, ४ जूलैला आम्ही निघालो.

एस्टेस पार्क हे गाव अगदी नॅशनल पार्क पासून साधारण ५ मैलावर आहे. ह्या गावात भरपूर रिसोर्ट्स, होटेल्स आणी रेस्टॉरंट्स आहेत. रिसॉर्ट्स अगदी नदीकाठी असल्याने बर्‍यापैकी वन्य प्राण्यांचे दर्शन रूम मधून च होऊ शकते. शेवटचे बरचसे पक्ष्यांचे आणी एल्क, म्यूल हरीणाचे फोटो, माझ्या केबीन्/रूम समोर च घेतले आहेत (फोटो ६७ ते ८०).

एस्टेस पार्क ला सगळ्यात जवळचा एअरपोर्ट हा डेनवर येथे आहे (७० मैल).

पहीला दिवस

ट्रेल रिज रोड - हा जगातला सगळ्यात ऊंच रोड आहे. असं व्हिजीटर सेंटर मधील बाईने सांगीतले. खर की खोट तिलाच माहीत. रोडवरील सगळ्यात ऊंच पॉइंट मात्र समूद्र सपाती हून १२५०० फूट आहे.

१.
From RMNP

२.
From RMNP

३. ग्लेसिअर
From RMNP

४. ग्लेसिअर
From RMNP

५. ग्लेसिअर
From RMNP

६. एल्क आणी ग्लेसिअर
From RMNP

७. एल्क आणी ग्लेसिअर
From RMNP

८. यलो र्मामॉट

From RMNP

९. यलो र्मामॉट
From RMNP

१०. यलो र्मामॉट
From RMNP

११.
From RMNP

१२.
From RMNP

१३.
From RMNP

१४.
From RMNP

१५.
From RMNP

१६.
From RMNP

१७.
From RMNP

दूसरा दिवस

१८. स्प्राग लेक

From RMNP

१९. स्प्राग लेक

From RMNP

२०. स्प्राग लेक

From RMNP

२१. स्प्राग लेक

From RMNP

दिवस तिसरा

२२. अ‍ॅल्युव्हिअल फॉल

From RMNP

२३.
From RMNP

२४.
From RMNP

२५.
From RMNP

२६.
From RMNP

२७.
From RMNP

२८.
From RMNP

२९.
From RMNP

३०.
From RMNP

३१. लिली लेक

From RMNP

३२.
From RMNP

३३.
From RMNP

३४. कॉलोरॅडो कोलंबाईन

From RMNP

३५. कॉलोरॅडो कोलंबाईन

From RMNP

३६. कॉलोरॅडो कोलंबाईन

From RMNP

३७.
From RMNP

३८.
From RMNP

३९.
From RMNP

४०. बिव्हर

From RMNP

दिवस चौथा

४१. बेअर लेक

From RMNP

४२. ड्रिम लेक

From RMNP

४३. ड्रिम लेक

From RMNP

४४. ड्रिम लेक

From RMNP

४५. ड्रिम लेक

From RMNP

४६. ड्रिम लेक

From RMNP

४७. एमराल्ड लेक

From RMNP

दिवस पाचवा

४८. अर्ल्बटा फॉल

From RMNP

४९. अर्ल्बटा फॉल

From RMNP

५०.
From RMNP

५१.
From RMNP

५२. मोरेन पार्क

From RMNP

५३. मोरेन पार्क

From RMNP

५४.मोरेन पार्क

From RMNP

५५.मोरेन पार्क

From RMNP

५६.मोरेन पार्क

From RMNP

५७. मोरेन पार्क
From RMNP

दिवस सहावा

५८. कोपलँड फॉल

From RMNP

५९.कोपलँड फॉल

From RMNP

६०.
From RMNP

६१. बिव्हर पाँड

From RMNP

६२. बिव्हर पाँड

From RMNP

६३.
From RMNP

६४.
From RMNP

६५.
From RMNP

६६.
From RMNP

६७.
From RMNP

६८.
From RMNP

६९.
From RMNP

७०.
From RMNP

७२.
From RMNP

७३.
From RMNP

७४.
From RMNP

७५. स्टेलर जे

From RMNP

७६. स्टेलर जे

From RMNP

७७.
From RMNP

७८.
From RMNP

७९.
From RMNP

८०.
From RMNP

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सहि, फारुक सुतार, Sayali Paturkar धन्यवाद.

तुम्ही फोटोग्राफीचे राजे आहात >>> फारूक मी ह्या चांगल्या फोटो साठी क्रेडीट निसर्गाला देईन. हा भाग अतीशय सूंदर आहे. तसेच सगळे फोटो हे अगदी सकाळी किंवा संध्याकाळी घेतले असल्याने चांगले आले आहेत. तूम्हाला फोटोग्राफीचा गोल्डन अवर माहीत असेलच.

कंसराज... गोल्डन अवर तर असेलच, पण फोटो फ्रेम निवडने तितकेच महत्वाचे त्यासाठी, हॅट्स ऑफ! एॅंजॉय! तुमच्या कॅमेरा कुठला हो? कारण मी नविन घेत आहे, रिसर्च चालु आहे...तुमची मदत होईल...

अप्रतिम फोटोज!! एकदम सही.

त्या बेअर आणि ड्रीम लेक मधल्या निंफ लेक चा फोटो राहिला की Wink

भन्नाट फोटोज. स्प्राग लेक, ङ्रीमलेकचे फोटो आणि बाकीचे बरेच खरंच वॉलपेपर्स किंवा पोस्टर्स सारखे वाटताहेत.

सुंदर!
लेक चे फोटो अप्रतिम आले आहेत....

फारच सुरेख फोटो. २००० साली डेनव्हरला असताना कोलोरॅडो राज्यं बघायला मिळालं. जून्या आठवणी जाग्या झाल्या.

Pages