गटारी

Submitted by छावा on 22 July, 2009 - 07:15

clip_image001.jpg

गुलमोहर: 

छान Happy मस्त केलय विडंबन....
बाकी कल्पनाशक्तीला दाद द्यायला पाहीजे तुमच्या.
धन्यवाद. अशाच एकसे बढकर एक कवितांच्या प्रतिक्षेत.......

जबरी आहे ! Happy

त्याच्या माखलेल्या
शरीराकडे बघ >>> Lol

हे नक्की तुमच विडंबन आहे का ?

असच विडंबन चाफ्याच्या विचारपूशीत आहे (साधारण दिड वर्ष पूर्वी पासून ) म्हणून मुद्दाम विचारतो

http://www.esnips.com/doc/b1c86360-a63b-412b-8af9-ae2fd4a76169/bevadaa2_
------------------------
देवा तुझे किती सुंदर आकाश
सुंदर प्रकाश सूर्य देतो

बेस्ट!!

आजच्या दिवसाच्या निमित्ता ने सर्व गटारीच्या चाहत्यांना हार्दिक शुभेच्छा!

प्या पण जपुन हं. पडु नका.

<<हे नक्की तुमच विडंबन आहे का ?>>??????

माझ्या वाचनात देखील हे विडंबन खुप दिवसापुर्विच आले होते.
विडंबन खुप छान आहे!!!