टी पॉट आणि टुयलीप्स

Submitted by सायु on 13 September, 2014 - 01:25

एक छोटासा टी टेबलचा सेंटर पीस केला आहे...
टी पॉट - यात दांडी टाका आणि भरीव टाका वापरला आहे.
ट्युलीप्स मधे बटण होल, काश्मीरी आणि गाठी टाका... तर पानं पुर्ण काश्मीरी टाक्यानी भरली आहे
फिनीशींग साठी म्हणुन काळ्या रेश्मानी दांडी टाका वापरला आहे...

fp.jpgfp2.jpgfp3.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

khoop god

छान!

सायली, मस्तच आहे.

मला वाटते की जर फुलाच्या पाकळ्या स्टेम स्टिचच्या रांगांनी भरले असते तर अगदी खरेखुरे ट्युलिप वाटले असते. त्यात शेडींग पण करता आले असते.