दी बॉम्बे स्टोअर

Posted
9 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
9 वर्ष ago

लोकमान्यानी सुरू केलेल्या गोष्टीं पैकी दोन सगळ्यांच्या माहितीच्या
१. सार्वजनिक गणपती उत्सव आणि २. स्वदेशी चळवळ. त्यांनी सुरु केलेले बॉम्बे स्वदेशी म्हणजे आजचे बॉम्बे स्टोअर ज्याची मोठी रीटेल चेन आज उभी आहे ते स्टोर आजही मुंबईला भेट देणार्‍यांचे मस्ट विझीट ठिकाण आहे.
काही महीन्यांपुर्वी मुंबई वर केलेल्या सिरिज मधली या संबधित दोन पेंटींग्ज

bombaystore.jpgajayP Bombaystore.jpg

विषय: 
प्रकार: 

भारी!! Happy

हे माहीतच नव्हतं. वाशी इन ऑर्बिट मधे नेहमीच जायचे त्या स्टोअर मधे पण लोकमान्यांनी याची सुरूवात केलीये असं कधी कानावरही आल नव्हतं.

एकदम सुंदर!!!!!!!!!!
दुसर्‍या चित्राला पाहताच फोर्टचं बॉम्बे स्टोर लगेच डोळ्यापुढे उभं राहिलं. फोर्ट विभागात राहणार्‍या किंवा कार्यालयात काम करणार्‍या व्यक्तीं त्या दुकानाला स्वदेशी स्टोर का म्हणतात ते आज कळलं.

अफलातुन....
बॉम्बे स्टोर मुंबईच सांगितलं आहे म्हणून. मला एम जी रोड पुण्याचंच वाटलं.