Submitted by अर्चना पुराणिक on 19 August, 2014 - 02:45
माझ्या लेकीचं पहिलं व्यक्तिचित्र पेन्सील शेडिंग
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
माझ्या लेकीचं पहिलं व्यक्तिचित्र पेन्सील शेडिंग
छानच.. शाबासकी लेकीला
छानच.. शाबासकी लेकीला
खुप सुंदर !
खुप सुंदर !
पहिल्याच प्रयत्नात मस्त
पहिल्याच प्रयत्नात मस्त जमलय..
भाव प्रत्यक्ष चित्रातले आणि काढलेल्या चित्रातले थोडे वेगळे आले आहेत. पण प्रॅक्टीसने नक्की जमेल..
भुवया थोड्या लाईट करायला सांगा.. डावी भुवई थोडी वाढवायला सांगा..
वा, फारच सुंदर ...
वा, फारच सुंदर ...
सहीईईईईईईईईईईई
सहीईईईईईईईईईईई
व्वा अतिशय मस्त जमलेय.
व्वा अतिशय मस्त जमलेय.
व्वा! काय सुरेख काढलय! खुप
व्वा! काय सुरेख काढलय! खुप कौतुक लेकीच..
Awesome
Awesome
सगळ्यांचे खूप खूप आभार
सगळ्यांचे खूप खूप आभार हिम्सकूल-मी सांगेन अबोलीला
व्वा! क्या बात है... लेकीला
व्वा! क्या बात है... लेकीला शब्बासकी...अजून चित्र पहायला आवडतील
किती वर्षाची आहे अबोली? मस्तच
किती वर्षाची आहे अबोली? मस्तच जमलंय.