माझं गाव

Submitted by मउ on 31 March, 2013 - 02:45

माझ आजोळ बुरोंडी जे दापोली- कोरथळे मार्गावर आहे. आणि हे मनमोहित दृश माझ्या गावातील आहे ........अत्यंत नयनरम्य असा हा परिसर, अतिशय आल्हाददायक हवामान आणि नितांत सुंदर, नितळ समुद्र किनारे हे माझ्या गावाचे वैशिष्टय़ आहे.

हा बुरोंडी - लाडघर चा समुद्र किनारा

लांबवर पसरलेला समुद्र! समोर खुणावणारे हिरवेगार डोंगर, झुळझुळ वाहणारा वर आणि वरती निळे निळे चमकणारे आकाश.

05032011080.jpg06032011124.jpgat!t005_001.jpgat!t009.jpgat!t023.jpgat!t144-001.jpgat!t145.jpgat!t362-001.jpgat!t370.jpgDSC00740-001.jpgDSC00221-001.jpgDSCN0092-001.jpgराणे वाडीची दुर्गा देवी

23-001.jpg25-001.jpg26-001.jpg27-001.jpg28-001.jpg

एक टेकडीवर ४० मी. व्यासाच्या पृठीविवर एक २० फूटी परशुरामाचा पुतळा उभा केला.
पृथ्वी ला दारे केल्यामुळे आत जाता येते आत गेल्यावर सुखद गारवा आनिघुमाणारा आपला आवाज या कौतुकात आपण दंग होतो. अजून पृथ्वीच्या आतल्या बाजूला तारांगण होणार आहे.
अजून बाजूच्या परिसरात ‘Optic Garden’ बनवण्याचे काम चालू आहे. रस्ता घसरडा आहे

30-001.jpg31-001.jpg (17.24 KB)

33-001.jpg332-001.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान Happy

मउ, मस्तच आहेत ग फोटो. मी बऱ्याच वेळा गेलेय कोलथरे बीच आणि परशुराम इथे, मस्त निसर्ग आहे .
ए आता मी पण तुझ्या शेजारच्या गावची आहे बरं का !

Pages