फ्रोझन फुडच्या ब्रँडसाठीसाठी नाव सुचवा

Submitted by पियू on 4 August, 2014 - 07:58

एका फ्रोझन फुडच्या ब्रँड साठी योग्य नाव सापडत नाहीये.
कुणी चांगले नाव सुचवू शकेल का?

या ब्रँडच्या अंतर्गत आम्ही फ्रोझन स्वीटकॉर्न, फ्रोझन भेंडी, फ्रोझन फ्लॉवर, फ्रोझन मटार इ.इ. फ्रोझन पदार्थ विकणार आहोत.

याच व्यवसायातील एकाने "फ्रोडेल (Frodel = Frozen + Delicious)" असे नाव घेतले आहे आणि ते हटके असल्याने त्यांना पटकन मिळालेही. कोणाला अशी काही काँबिनेशन सुचत असतील तरीही चालतील.

मागे चहाचे नाव सुचवायला इथल्या लोकांनी खुप मदत केली होती म्हणुन पुन्हा मदत मागायचे धाडस करते आहे.
धन्यवाद !!!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

FROZVEG

फ्रोझन = गोठवलेले असले तरी आमच्याकडचे पदार्थ फ्रेश = ताजे असतात हा संदेश ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी:

FroFresh

हे नाव कसे वाटते?

Del fro

Proud

"फ्रोझनफ्रेश" हा ब्रँड ऑलरेडी "वेंकीज (इंडिया) प्रा.लि." यांनी रजिस्टर केलेला आहे. सो तो नाही.
इतर सर्वांनी मस्त नावं सुचवली आहेत. अजुनही आठवत असतील तर सांगा.

१) फ्रोडन = फ्रोझन + गार्डन
२) फ्रोबेल्स = फ्रोझन + व्हेजीटेबल्स
३) एव्हरव्हेज
४) एव्हरफ्रेश
ही नावे कशी वाटतात?

किंवा
५) फ्रेशेव्हर
६) हेल्थीफ्रेश - यात भाज्या हेल्थी आणि फ्रेश आहेत असे अपील आहे. फ्रोजन हा शब्द मात्र येत नाही.

veg ice Happy

फ्रेश ओ फ्रोझ वेजी (फिश ओ फिले च्या धर्तीवर)
फ्रोझोन (FroZone)
टार्गेट लोकेशन कुठलं आहे म्हणजे इंडिया की वर्ल्ड वाईड? नाहीतर प्रादेशिक भाषेतील नाव ही चालू शकेल.
पियू तू मार्केटिंग मध्ये आहेस का? एक कुतुहल. कारण ब्रँड डोमेन्स विचारते आहेस म्हणून Happy

Frozeat..

Freezeit
Frozen world - with this u can increase the range in future!!
Freezie Vegie
Free Vegie

Pages