Submitted by कमलेश पाटील on 19 July, 2014 - 03:07
माझं मिनीएचर पैंटींग पहीला प्रयत्न आहे.इतके दीवस इथे एमेज कशी टाकायची हे माहीत नव्हते.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
खुप छान
खुप छान
अप्रतिम!! मस्त आहे.
अप्रतिम!! मस्त आहे.
नीलूजी नशिबवान आहात. तुम्हाला
नीलूजी नशिबवान आहात. तुम्हाला जी.डी.आर्ट (अप्लाईड आर्ट) करायला मिळालं.
माझं मात्र राहूनंच गेलं इंजिनीयर बनण्याच्या नादात.
धन्यवाद
कविताजी
सुपर्ब!!
सुपर्ब!!
अप्रतिम....रंगसंगती अतिशय
अप्रतिम....रंगसंगती अतिशय सुरेख.
फारच सुरेख. फोटोत flash
फारच सुरेख. फोटोत flash आलाय.
मस्तच! अजून चित्रे असतील तर
मस्तच!
अजून चित्रे असतील तर इथे द्या.
सुंदर..
सुंदर..
सुरेख. चित्राचा आकार, माध्यम
सुरेख. चित्राचा आकार, माध्यम इ. तपशील द्या ना.
खुप सुंदर....
खुप सुंदर....
व्वा! सुंदर!
व्वा! सुंदर!
Nice
Nice
खूप सुंदर! फ्लॅशचे
खूप सुंदर! फ्लॅशचे रिफ्लेक्शन टाळून फोटो देता आला तर खूप मस्त होईल.
झकास.
झकास.
मस्त! बसलेली स्त्री अधिक
मस्त! बसलेली स्त्री अधिक सुरेख जमली आहे.
व्वा मस्त पेंटींग.
व्वा मस्त पेंटींग.
चित्राचं माध्यम पोस्टर
चित्राचं माध्यम पोस्टर कलर
आकार ?????????????
मूळ चित्र- देवीदास पेशवे
सुंदर.
सुंदर.
अप्रतिम!!! सगळे बारिक सारिक
अप्रतिम!!!
सगळे बारिक सारिक तपशील मस्त आलेत. घागर्यावरची नक्षी, पाठमोर्या स्त्रीच्या ओढणीचा तलमपणा, कमळं, कबूतर, मोर, मासे...... एकदम छान जमले आहेत.
खूपच सुंदर ... (बसलेल्या
खूपच सुंदर ...
(बसलेल्या स्त्रीचा डावा हात - काहीतरी गडबड वाटतीये... वै. मत, कृपया गैरसमज नसावा... )
actualy right hand of sitted
actualy right hand of sitted woman is covered by her dress so its looks like this
madhuje I am not satisfied with quality of lotuses those are very childish.