Submitted by _प्राची_ on 3 July, 2014 - 02:18
हे एक दुपटं. भाचीच्या बारश्यात केलेलं. दोरीवर बाळाचे कपडे वाळत घातले आहेत अशी कल्पना आहे.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कल्पना मस्तच आहे.. पण दुपट
कल्पना मस्तच आहे..
पण दुपट जाड असता ना..तुंम्ही फक्त ब्लाउजपीस वापरलाय्....
का अजुन अपुर्ण आहे?
फारच सुंदर. फुलपाखरे किती
फारच सुंदर. फुलपाखरे किती छान!
वा, मस्त कल्पना अस्तर
वा, मस्त कल्पना
अस्तर लावायचे असावे अजून, हो न
प्राची, खूपच वेगळी कल्पना.
प्राची, खूपच वेगळी कल्पना. मस्तच. ईटुकले पिटुकले सगळे कपडे आणि फुलपाखर, चिमणी सगळ आवडल.
हो अस्तर लावण्या आधीचा फोटो
हो अस्तर लावण्या आधीचा फोटो आहे.
सही....फारच छान ती हिरव्या
सही....फारच छान
ती हिरव्या कलरची फ्रॉक खूप आवडली.:)
सुंदर !
सुंदर !
छान आहे. छोटे छोटे कपडे,
छान आहे. छोटे छोटे कपडे, पक्षी सगळं खूप सुबक झालंय.
कसल गोड आहे ते...मस्तच वाळत
कसल गोड आहे ते...मस्तच
वाळत घातलेला हिरवा ड्रेस विशेष आवडला
क्युट!
क्युट!