व्यापम घोटाळ्याला बाहेर पडुन इतके दिवस झाले तरी मायबोलीवर चर्चा नाही?
व्यापम घोटाळा . शिवराज चौहान यांच्या तथाकथित रामराज्याचा बुरखा फाडणारा घोटाळा ठरला आहे. भाजपा मधे अलबेल आहे म्हणार्यांच्या सणसणीत वाजवणारा घोटाळा आहे. कारणच ते आहे . राज्यात सरकारी नोकर्यांमधे दलाला मार्फत परिक्षा देणार्यांना नकल करुन देणे, अधिकार्यांबरोबर साठगाठ करुन नंबर मागे पुढे करुन घेणे, सामुहिक नकल करुन परिक्षार्थिला उत्तीर्ण करणे, इतकेच नाही तर परीक्षार्थी ऐवजी दुसर्यालाच बसवुन पेपर लिहुन घेणे, असे बरेच प्रकार मध्यप्रदेशात या घोटाळ्यांमधे झालेले आहेत. यामुळे सरकारी नोकरीवर निकृष्ट दर्जाची व्यक्ती नेमण्यात आलेली आहे.
http://www.patrika.com/news/ats-asks-questions-in-vyapam-scandal-in-mp/9...
इंदौर। व्यापमं घोटाले की जांच प्याज छिलके की तरह हो गई है, जिसकी जितनी परत खोली जा रही है, उतने नए-नए कारनामे बाहर आ रहे हैं। पूरे घोटाले के उधेड़बुन में लगी एटीएस का ध्यान इंदौर के लॉ कॉलेज पर भी चला गया है। पता लगाया जा रहा है कि आखिर इतने सरकारी कॉलेज हैं, लेकिन पंकज त्रिवेदी व्यापमं में पहुंचे लॉ कॉलेज में ही व्यापमं की परीक्षा क्यों होती थी?
कुछ महीने पहले डॉ. जगदीश सागर को पकड़ने के बाद एटीएस ने प्रदेश के सबसे पड़े फर्जीवाड़े का खुलासा किया। उसके बाद तो जैसे घोटालों की बाढ़ सी आ गई। आखिर में एटीएस ने सारे घोटालों की जड़ यानी व्यापमं के चेयरमैन डॉ. पंकज त्रिवेदी और उनकी टीम को पकड़ लिया। पुलिस और शिक्षकों की भर्तियों से लेकर घोटाले निकलकर आ रहे हैं। लगातार एटीएस घोटालेबाजों की धरपकड़ कर रही है। उसे कई संस्था और लोगों पर शंका भी है जो व्यापमं से जुड़ी हुई परीक्षा और उसके चेयरमैन डॉ. त्रिवेदी से जुड़ी हुई है। उनकी नजर अब गवर्नमेंट लॉ कॉलेज पर टिक रही है।
गौरतलब है कि डॉ. त्रिवेदी के बनने के बाद शहर के कई बड़े सरकारी कॉलेजों को छोड़कर लॉ कॉलेज को ही लगातार परीक्षा का केंद्र बनाया गया। हर परीक्षा उसी कॉलेज में होती थी तो क्यों? जबकि लॉ कालेज से लगा हुआ अटल बिहारी वाजपेयी शासकीय कला एवं वाणिज्य महाविद्यालय या सामने का होलकर कॉलेज भी था। दोनों ही कॉलेजो में बैठने की व्यवस्था लॉ कॉलेज से बेहतर थी। स्टाफ भी कई गुना अधिक था फिर भी लॉ कॉलेज को ही सेंटर बनाया जाता रहा। पता लगाने का प्रयास किया जा रहा है कि आखिर घोटालेबाज डॉ. त्रिवेदी का कॉलेज से क्या कनेक्शन है? कहीं यहां फर्जीवाड़ा करने में उसे आसानी तो नहीं हो रही थी। बच्चों को पास कराने में क्लीन चिट तो नहीं मिलती थी। ये सारी सुविधा मिलने की वजह से डॉ. त्रिवेदी उसे परीक्षा सेंटर तो नहीं बना रहे थे। लॉ कॉलेज में कौन है, जिसके डॉ. त्रिवेदी से गहरे संबंध रहे हैं। जांच कर रहे अफसरों के सामने कुछ बड़े नाम भी आए हैं। चर्चा है कि उनकी घेराबंदी करने के पहले पुख्ता व्यवस्था की जा रही है। यह पता लगाया जा रहा है कि अरविंदो कॉलेज के मालिक डॉ. विनोद भंडारी से उनके कोई संबंध तो नहीं है या उनसे लाभ तो नहीं लिया गया है?
- See more at: http://www.patrika.com/news/ats-asks-questions-in-vyapam-scandal-in-mp/9...
More than 42,000 candidates had appeared in PMT 2013 conducted by MP Professional Examination Board (Vyapam)
Vyapam admitted in the High Court that 1020 forms were missing and 346 imposters had appeared in the exam. Vyapam officials admitted in the court that 1120 candidates appeared in the exam but their forms were missing because Vyapam official and accused Nitin Mahindra had tampered with the Computers in which the record was stored.
The STF has presented charge-sheet against 28 accused, including Jagdish Sagar, in Indore Court. The fact that the charge-sheet includes details of 3292 different offences and more than 92,176 documents is indicative of the enormity of the scam.
----------
ज्यात मुख्यमंत्री त्यांचे मंत्रीमंडळातले नेते च्या शिफारसी ने लोकांना नोकर्या मिळाल्या आहेत असे आरोप देखील आहेत काही ठिकाणी तर संघाचे लोकांवर ही आरोप केलेले आहे. आजतक वर दाखवलेल्या कागदपत्रांमधे नाव दाखवली आहेत तर दुसरी कडे मप्र पोलिस हे आरोप निराधार आहे म्हणत आहे कशामुळे बोलत आहे जगाला माहीत आहे.
१०वी १२वी नापास लोकांना मुन्नाभाई एमबीबीएस बनवुन लोकांचे भविष्य अश्या लोकांच्या हातात सोपवण्याचा प्रकार "रामराज्यात" चालु होता. एकिकडे इतर पक्षांवर घोटाळ्याचे आरोप करायचे आणि दुसरी कडे व्यापम सारख्या घोटाळ्यावर तोंडावर बोट ठेवायचे त्याला मिडीयात जास्त प्रसिध्दी मिळवु नये म्हणुन प्रयत्न करायचे हे भाजपाचे दुतोंडी राजकारणाचे धिंडवडे निघत आहे. नरेंद्र मोदी मोठा आव आणुन ज्या पध्दतीत इतरांवर टीका करायचे ते सध्या या घोटाळ्यावर तोंड लपवत फिरत आहेत. इतर वेळी टिव टिव करणारे सोशल मिडीया मधे खालच्या पातळीवर विरोधकांवर कमेंट्स करणारे नेते या विषयावर मुग गिळुन बसलेले दिसुन येते यावरुन या घोटाळ्याची गंभीरता दिसुन येत आहे. आता केंद्रात सरकार देखील भाजपाचे आहे तर काही दिवसांनी हे प्रकरण दाबुन टाकण्यात येईलच यात संशय नाही परंतु इतरांकडुन नैतिकतेच्या आधारावर राजिनाम मागत फिरणारे आता का नाही मुख्यमंत्र्यांचा राजिनामा मागत.? कुठे गेली भाजपाची नैतिकतेची चाड?
अहाहा, आणखी एक महायुद्ध
अहाहा, आणखी एक महायुद्ध पोटेन्शिअल असणारा धागा.
आमच्या कंपनीत दोन चार
आमच्या कंपनीत दोन चार कर्मचारी आहेत जे मध्यप्रदेशातुन "एम. कॉम" केलेले आहेत
त्यांना साधे इंग्लिश तर जाउच द्या. साधी आकडेमोड, पर्संटेज काढ्ण्यासाठी देखील जमत नाही. यावरुन "रामराज्यात" काय आणि कसे चालु आहे हे दिसुन येते. याला म्हणतात का भाजपाचा तथाकथित विकास ?
किशोर्डी तुमची शाळा कोणती ओ?
किशोर्डी तुमची शाळा कोणती ओ?
वा वा घडलेच नसावे ? इतर
वा वा घडलेच नसावे ? इतर घोटाळे घडतात पण भाजपाचे घोटाळे घडतच नाही राहिले टाईम्स ऑफ इंडीया त्यात देखील आलेले आहे व न्युज चॅनल वर यावरुन स्टिंग ऑपरेशन देखील झालेले आहे
बाकी भाजपाची पेड आर्मी सॉलिड निर्लज्ज आहे. लाज देखील वाटत नाही त्यांना घोटाळा झालाच नाही म्हणायला .
सनातन वृत्तपत्रात आलेल्याच
सनातन वृत्तपत्रात आलेल्याच बातम्या खर्या मानणारे येडे लोक आहेत हे दिसुन येते
(No subject)
जसा तुम्हाला तुमच्या शाळेत
जसा तुम्हाला तुमच्या शाळेत निर्लज्जपणा शिकवला तसा आम्हाला नाही शिकवला हे लक्षात घ्या
(No subject)
तुमच्या प्रिय संघाचा आणि
तुमच्या प्रिय संघाचा आणि भाजपाचा बुरखा फाटलेला आहे त्यामुळे तुमची लायकी दाखवुन धागा भरकटवण्याचा प्रयत्न जोरात सुरु ठेवा
(No subject)
करा हवी तेवढी
करा हवी तेवढी चाटुगिरी
भाजपाची मोदीची संघाची शाखेत हेच शिकवले जाते ? दिसुन येतेच
किशोर्डी तुमची शाळा कोणती ओ?
किशोर्डी तुमची शाळा कोणती ओ?
दाखवली लायकी. केली पोस्ट
दाखवली लायकी. केली पोस्ट एडीट
हीच भाजपाची लायकी आहे . घाण करत फिरायचे नंतर तो मी नव्हेच म्हणत साफ करायचे
(No subject)
भाजपा लबाड. आहे
भाजपा लबाड. आहे
(No subject)
विचारवंत, वांती होतय का??
विचारवंत, वांती होतय का??
(No subject)
वांती नाही हो जुलाब असेल
वांती नाही हो जुलाब असेल भाजपाचे संघाचे नाव कुठे आले की त्यांची पिवळी होते
मग ते धाग्यावर येतात
(No subject)
मप्र मध्ये तीन वेळा तेच
मप्र मध्ये तीन वेळा तेच सरकार आले आहे. ते पण जास्त मत घेउन. महाराष्टा प्रमाणे ह्या राज्याने पण तेवढीच प्रगती केली आहे.
आपल्याकडे नाही का मंत्राच्या कॉलेज मध्ये पदव्या वाटतात. तसेच ते पण वाटत असतिल
साहिलजी, संघाच्या
साहिलजी, संघाच्या पदाधिकार्यांचे नाव येणे ही धक्कादायक बाब वाटते.
थापेबाजी आहे सगळी. बकवास
थापेबाजी आहे सगळी. बकवास नुसती.
मप्र मध्ये तीन वेळा तेच सरकार
मप्र मध्ये तीन वेळा तेच सरकार आले आहे > मग काय नाचायचे ? दिल्लीत देखील दिक्षितांचे सरकार ३ वेळा निवडुन आलेले. काँग्रेस ६० वर्ष निवडुन येत होती त्याचे काय?
भाजपाच्या पेड आर्मीचे हाच बेरकीपणा दिसुन येतो . यांच्या सरकार वर काही आरोप झाले की लगेच "सरकार निवडुन आलेले आहे हेच येत होते इत्यादी पालुपद चे तुणतुणे वाजवत बसायचे .
विचारवंत, थापेबाजी किंवा
विचारवंत, थापेबाजी किंवा बकवास कसा आहे ते सांगाल का?
नाही सांगणार. कारण एक तर
नाही सांगणार. कारण एक तर तेवढा फुकट वेळ माझ्याकडे नाही आणि तुमच्यासारख्यांना समजावत बसण्यापेक्षा इतर चांगल्या गोष्टी आहेत करण्यासारख्या माझ्याकडे. आणि दुसरे म्हणजे कितीही समजावले तरी तुमचे मत काही केल्या बदलणार नाहीच. मग कशाला कष्ट घ्या.
चाल चरीत्राची लाईफटाईम
चाल चरीत्राची लाईफटाईम व्हॅलीडीटी असल्याचा दावा उठसुठ चॅनलवर करणारे, संस्कृतप्रचुर हिंदी व तर्खडकरी इंग्रजीतून देशाला उपदेशाचे डोस पाजणारे प्रत्यक्षात किती भ्रष्ट असतात याचा प्रत्यय व्यापम घोटाळ्यातून येतोय.
मग कशाला तुमची पिवळी होत आहे
मग कशाला तुमची पिवळी होत आहे ?
बसा गप करा काम
किशोरडी, दमदाटीची भाषा शोभत
किशोरडी, दमदाटीची भाषा शोभत नाही हो तुमच्य तोंडात. जा शेंबूड पुसा आधी
व्यापम वर धागा बघुन तुमची
व्यापम वर धागा बघुन तुमची पिवळी झाली आहे पँट बदलुन या आधी
Pages