Submitted by profspd on 25 June, 2014 - 11:13
गेलेल्या आयुष्याने पाडल्या सुरकुत्या इतक्या......
उरलेल्या आयुष्याला चेहरा राहिला नाही!
.................प्रा.सतीश देवपूरकर
धाग्याचे नाव लोकाग्रहास्तव बदलले आहे!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
"प्रोफेसरांचे निवडक शेर" हे
"प्रोफेसरांचे निवडक शेर" हे शिर्षक चुकीचे आहे.
असे शिर्षक घेतले तर पेशाने प्रोफेसर असलेल्या पाचपन्नास गझलकारांचे शेर येथे द्यावे लागतील.
"एका प्रोफेसराचे निवडक शेर" असे शिर्षक चालून जाईल पण त्या निवडक शेरात प्रोफेसरपेशाच्या योग-क्षेम कुशलाचे प्रतिबिंब उमटायला पाहिजे, तरच त्या शिर्षकाला अर्थ.
गेलेल्या आयुष्याने पाडल्या
गेलेल्या आयुष्याने पाडल्या सुरकुत्या इतक्या......
उरलेल्या आयुष्याला चेहरा राहिला नाही!
व्वा! बहूत खूब. अप्रतिम शेर.
मात्र या शेराचा प्रोफेसर या शब्दाशी काय संबंध आहे ते कळले नाही.
(गझलकार हा गझलकार असतो. गझलकाराचा दर्जा त्याच्या शेरातील ताकदीवर अवलंबून असतो. गझलकार त्याच्या खाजगी जीवनात प्राध्यापकी करतो, शेती करतो, व्यापार करतो, हमाली करतो की हजामती करतो, यावरून शेराचा/गझलेचा/गझलकाराचा दर्जा ठरवता येत नाही. मात्र कदाचित त्याच्या जीवनशैलीचा प्रभाव शेरावर उमटू शकतो.)
माळून चांदणे ती भेटावयास
माळून चांदणे ती भेटावयास येते.....
आहे तिच्यात काही, जे पौर्णिमेत नाही!
.................प्रा.सतीश देवपूरकर
जळते हयात तेव्हा कळते जरा
जळते हयात तेव्हा कळते जरा गझल......
गझलेमधे न कोठे वरवर कलाकुसर!
.....................प्रा.सतीश देवपूरकर
>> गेलेल्या आयुष्याने पाडल्या
>>
गेलेल्या आयुष्याने पाडल्या सुरकुत्या इतक्या......
उरलेल्या आयुष्याला चेहरा राहिला नाही!
<<
वा!
छान.
छान.
धन्यवाद आता तुम्ही सगळे शेर
धन्यवाद
आता तुम्ही सगळे शेर इथे(च) देणार ?
आता तुम्ही सगळे शेर इथे(च)
आता तुम्ही सगळे शेर इथे(च) देणार ?<<<<<
नाही उदयन आता ते त्यांचे सगळे(च) शेर इथे देणार असे मला वाटते
धन्यवाद
धन्यवाद
मिरवला असता तुझाही वार
मिरवला असता तुझाही वार मित्रा
एवढा तो वार दर्जेदार नाही!
.................प्रा.सतीश देवपूरकर
लिहीत प्रत्येक शब्द गेलो
लिहीत प्रत्येक शब्द गेलो तुझा, जणू गोंदल्याप्रमाणे!
जपून मी ठेवला तुझा तो नकारही दागिन्याप्रमाणे!!
....................प्रा.सतीश देवपूरकर
जपून मी ठेवला तुझा तो नकारही
जपून मी ठेवला तुझा तो नकारही दागिन्याप्रमाणे!!<<< व्वा
अहो प्रोफेसर,
स्वतःच स्वतःचेच शेर निवडक म्हणून काय टाकताय? आणि तेही 'प्रोफेसरांचे शेर' म्हणून? 'माझे निवडक शेर' असे तरी शीर्षक ठेवा? तुम्हाला कदाचित कल्पना नसेल, कोणत्या ना कोणत्या विषयात प्रोफेसर असल्याशिवाय मायबोलीवर कोणीही सदस्य नाही होऊ शकत! त्यामुळे 'प्रोफेसरांचे निवडक शेर' ह्या टर्मिनॉलॉजीला काही अर्थच नाही आहे इथे!
तुम्हाला कदाचित कल्पना नसेल,
तुम्हाला कदाचित कल्पना नसेल, कोणत्या ना कोणत्या विषयात प्रोफेसर असल्याशिवाय मायबोलीवर कोणीही सदस्य नाही होऊ शकत! >>
(No subject)
नाही उदयन आता ते त्यांचे
नाही उदयन आता ते त्यांचे सगळे(च) शेर इथे देणार असे मला वाटते<<< वैवकु
मी शॅार्टकटमधे नाव लिहिले
मी शॅार्टकटमधे नाव लिहिले होते
कोण म्हणत रे भारतातील शेरांची
कोण म्हणत रे भारतातील शेरांची संख्या कमी झ्लीये म्हणून
माझी पण गझल शेर सारे(च) मी
माझी पण गझल
शेर सारे(च) मी तुझे वाचू कशाला
हे म्हणजे आमच्याइथे लोक
हे म्हणजे आमच्याइथे लोक स्वतःची अलिशान समाधी स्वतःच बांधून ठेवतात तसं वाटतंय.
मागच्यांना फक्तं आत बसवायचे काम शिल्लक.
"प्रोफेसर सतीश
"प्रोफेसर सतीश देवपूरकरांचे"
याचा शॅार्टकट
"प्रोफेसरांचे"
असा कसा व्हईल ब्वॉ?
"सतिशांचे" किंवा "देवपूरकरांचे" किंवा "सतिश देवपूरकरांचे" असा होऊ शकतो, या तर्हेची शिकवन आम्हाला आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य असलेल्या मराठीच्या प्रोफेसरांनी शिकवल्याचे आठवत आहे.
त्यांच्या म्हणण्याप्रमाणे स्वःतच स्वःतच्या लेखाला शिर्षक द्यायचे असेल तर ते
"सतीशचे निवडक शेर" किंवा "देवपूरकरचे निवडक शेर" किंवा "सतीश देवपूरकरचे निवडक शेर" किंवा "माझे निवडक शेर"
असे असायला हवे.
मी काही मराठीचा प्रोफेसर नाही, त्यामुळे खरेखोटे देवच जाणे, एवढेच म्हणू शकतो.
जाणकारांनी प्रकाश टाकला तर माझ्या ज्ञानात भर पडेल.
(No subject)
मस्तं स्मायली. डिगिंग हिज ओन
मस्तं स्मायली.
डिगिंग हिज ओन ग्रेव!
प्रा महाशयान्नी आजवर अनेक शेर
प्रा महाशयान्नी आजवर अनेक शेर रचले आहेत आता ते त्या महासागरातुन वेचक शेर शोधुन (खणुन) काढत आहेत :स्मित:.
हे काय चालू आहे? स्वताची इतकी
हे काय चालू आहे?
स्वताची इतकी लाल करणारा माणुस मी बघितला नव्हता, माबो मुळे तो पण योग आला.
धाग्याचे नाव लोकाग्रहास्तव
धाग्याचे नाव लोकाग्रहास्तव बदलले आहे!
टोचा.. दुसरे करत नाहीत म्हणून
टोचा.. दुसरे करत नाहीत म्हणून स्वतःचीच लाल करुन घेत आहेत..
धन्यवाद
धन्यवाद
मी वेचक च्या जागी, "वचक"
मी वेचक च्या जागी, "वचक" वाचले
म्हटले प्रोफेसरांचा वचक असा सांगावा लागायला लागला की काय
शिर्षकात तुम्ही देवपूरकरांचे
शिर्षकात तुम्ही देवपूरकरांचे वेचक शेर अस लिहिलय आणि एकच शेर लिहिलाय.
अस कस???
शेरातल काही कळल नाही तरी एक- अनेक कळतं इथे सगळ्यांना
धन्यवाद
धन्यवाद
Pages