Submitted by profspd on 16 June, 2014 - 01:54
मी एक केली चूक अन् आयुष्य इतके फाटले!
की, ते पुन्हा नाही मला केव्हा शिवावे वाटले!!
ही तीच ना रे, माणसे निर्भत्सना करतात जी.....
संदर्भ माझा काढता, त्यांचे गळे का दाटले?
उरलेली गझल दुस-या धाग्यावर पहावी!
.............प्रा.सतीश देवपूरकर
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
दोन चुका झाल्यात.
दोन चुका झाल्यात.
सस्मित
सस्मित
क्षमस्व!
क्षमस्व!
प्राचार्य , आता तुम्ही २-२
प्राचार्य , आता तुम्ही २-२ शेरांचे वेगवेगळे धागे बनवणार की काय? हे राम
उरलेली गझल दुस-या धाग्यावर
उरलेली गझल दुस-या धाग्यावर पहावी!>>>>>>>
धन्यवाद! घाबरालात काय?
धन्यवाद! घाबरालात काय?