अश्वमेध

Submitted by विशाल कुलकर्णी on 7 July, 2009 - 05:54

कॉलेज सुटलं तसं चित्रकलाही सुटली. परवा नाशिकक्षेत्री श्री. अज्ञातजींचे चित्रकार मित्र श्री. धनंजय गोवर्धने यांची ओळख झाली. त्यांच्या आशिर्वादाने आणि प्रोत्साहनाने पुन्हा एकदा स्केचिंगला सुरुवात केली आहे. हा अश्वमेध कितपत पेलवतो ते पाहायचं.....
आंतरजालावरच मिळालेल्या एका चित्राची मी केलेली भ्रष्ट नक्कल ....

From vishal

माध्यम : 2B & 6B पेन्सील्स

गुलमोहर: 

अप्रतिम..... प्रचंड आवडल मला.... सुरुवात केलीच आहे तर आता खंड नको :).... शुभेच्छा

चूक आहे. हि भ्रष्ट नक्कल थोडीच आहे? ही तर उत्तम नक्कल आहे. Happy

विशाल खुप च सुंदर रे ! आवडलि तुझि चित्रकला

....................................................

धन्य रे तुझी Happy भारीच काढलयेस ... अजुन काय काय करतोस ते ही सांग.. तुझी घोडदौड अशीच अश्वमेधासारखी होवो Happy

वेल्लाप ला मोदक Happy

-------------------------------------------------------------------------
जो संपतो तो सहवास, आणि ज्या निरंतर रहातात त्या आठवणी

सुंदर हात आहे. कलाकार आहात बुवा. आम्हाला इच्छा असूनही असं जमे ना. नशीबवान आहात.

चांगल्याला चांगलं म्हणावं; वाईटाला सुधारून पहावं
कुणी ऐको वा न ऐको; कांहीही करो; आपण मात्र अलिप्त रहावं

फारच सुरेख!

चांगलाच प्रयत्न आहे.. सुरेख..

खल्लास रे भावा !हा पहिला प्रयत्न वाटत नाहीये....एकदम सराईताचे काम वाटतेय !
आता येवूदे....मलाही थोडीफार प्रेरणा मिळेल...माझी अपुर्ण स्केचेस पुर्ण करायची ! Happy

फारच सुन्दर...मधे ब्रेक घेतला होतात हे खर वाटत नाही चित्र बघितल्यावर.....अप्रतीम !!!

घोडा कुणाला तरी पाहून लाजल्या सारखा वाटतोय Proud
पण चित्र झक्कास आले आहे विशाल्दा :).. त्यातले स्ट्रोक्स आणि शेडिंग तर फारच उच्च प्रतिचे Happy

अजुन येउदेत..

०-------------------------------------------०
दुनिया मे है जंग क्यो...बेहेता लाल रंग क्यो..
सरहदे है क्यो हर कही ... सोचा है..ये तुमने क्या कभी ?

विशाल, एकदम सुरेख! अजुन हवेत आता!:)

-------------------------------------------------------------
'ज्याला कलाकार नाही बनता येत तो टीकाकार बनतो'

विशाल अप्रतिम चित्र... एकदम जिवंत...
त्यातले स्ट्रोक्स आणि शेडिंग तर फारच उच्च प्रतिचे >>> अनुमोदन
********************
||गुरु ब्रम्हा गुरु: विष्णु गुरुरदेवो महेश्वरा||
||गुरु साक्षात परब्रम्ह तस्म्यै श्री गुरवे नम:||

खूप सुंदर Happy अजून काढ.
***************
अबीर गुलाल उधळीत रंग | नाथाघरी नाचे माझा सखा पांडुरंग ||

आवडेश !

----------------------------------------
सुंदर ते ध्यान............

सुरेख!

----------------------------------------------
ऐसीयांचा संग देई नारायणा | ओलावा वचनां जयाचिया ||

विशल्या, लड! आता ही घोडदौड थांबवु नकोस

विशाल,
आपले चरण कोठे आहेत?
आपल्या चरणाजवळ या पामराला स्थान मिळेल का?

अतिशय सुंदर चित्र.

Pages