त्या देवळाच्या परीसरातून पायच निघत नव्हता.. इतकं सुंदर आणि शांत वाटत होतं ना तिथे.
२) साधं पुत्रंजीवीचे झाडही असे सुंदर वाढले होते.
३) बहुतेक झाडाखाली असे नाव लिहिलेले होते ( आपल्यासारखे झाडावरच ठोकलेले नव्हते. )
४) सर्वाना आवडलेले हेच ते फुल.. माथावरची बिंदी किंवा कानातला झुमका म्हणून किती छान दिसेल ना ?
५) शेजारून एक नदी पण होती..
६)
७)
हा फुलोरा ओळखता येतोय का बघा.. ( करमळाचा आहे )
८)
९)
कांचन जरा वेगळा ( नाजूक ) वाटला मला.
१०)
११)
१२)
१३)
कसावाचे झाड. आफ्रिकेत हे एवढे मोठे वाढू देत नाहीत. मग त्याची मूळे चिवट होतात आणि खाता येत नाहीत.
१४) कसावाचीच फुले
१५) देवळाबाहेरचा फलक
१६) आता वाचा
१७) बालित रस्त्याच्या कडेने सगळीकडे ही झाडे होती. आधी मला रातांब्याची वाटली पण नव्हती ( हो मी पाने खाल्ली, सवय जात नाही )
१८) स्वप्नातल्या कळ्यांनो
१९) एक देखणा पुतळा ( ऋषीचे नाव विसरलो )
२०) बालि ( देनपसार ) विमानतळ.. प्रवेश भाग इतका भव्य असणारा विमानतळ क्वचितच बघितला मी.
२१)
बालिचा निरोप घेताना
खरं तर इथे समारोप करायला हवा पण वाटेतल्या सिंगापूरातली देखणी ऑर्किडस अजून बघायची आहेत ना..
म्हणून..
क्रमशः
वाह.. सुंदर आलेत फोटोज...
वाह.. सुंदर आलेत फोटोज... आभाळाचे रंग तर नुसते मनभावन आहेत
मस्त आहेत सगळे फोटो. फुलोरा
मस्त आहेत सगळे फोटो.
फुलोरा कसला? कोकोच्या फुलांसारखा थेट बुंध्यालाच आलाय. की तिकडची सुरंगी ???
मस्त
मस्त
मस्त आहेत सगळे
मस्त आहेत सगळे फोटो.............
वर्षू आणि साधना.. या
वर्षू आणि साधना.. या फुलोर्याचे नाव सांगितले तर तुमच्या तोंडाला पाणी सुटणार.. आता ओळखा.
बालीतली नदी अगदीच गढूळ हो!
बालीतली नदी अगदीच गढूळ हो! (याला म्हणतात कोल्ह्याला द्राक्षे आंबट)
दिनेश, हा पण भाग मस्तच. अनंताची कळी - अहाहा!
मस्तच
मस्तच
अफलातुन! परिसर अगदी सुरेख आणि
अफलातुन! परिसर अगदी सुरेख आणि आखिव रेखीव!
व्वा सूंदर आहेत सगळे फोटो.
व्वा सूंदर आहेत सगळे फोटो.
अप्रतिम! अप्रतिम!! आणि केवळ
अप्रतिम! अप्रतिम!! आणि केवळ अप्रतिम!!!...........
माधव, ऐन पावसाळ्यातली आहे ना
माधव, ऐन पावसाळ्यातली आहे ना नदी ! मुंबईतली मिठी नदी या जरी रंगाची दिसली तर मी उडी मारेन. ( नदीत नाही, जागच्या जागी. ) माझा कालिनाचा भाचा लहानपणी मिठी नदीकडे बघून म्हणायचा.. हा रस्ता किती चकाकतो ना. मी चालत जाऊ शकेन त्यावरून.
ती जागा खरेच खुप मस्त होती.
अप्रतिमच नेहेमीप्रमाणे. छान
अप्रतिमच नेहेमीप्रमाणे. छान फेरफटका होतो आमचाही.
वा, सुरेख सहल घडवताय .
वा, सुरेख सहल घडवताय .
ही सगळी लेखमाला आज वाचली.
ही सगळी लेखमाला आज वाचली. खूपच सुंदर! तुमचे फोटो पण छान आहेत. एकदा बालीला नक्की जाणार.