नाम फुकट चोखट, नाम घेता न ये वीट !
जड शिळा त्या सागरी, आत्माराम नामें तारी !
पुत्रभाव स्मरण केले, तया वैकुंठासी नेले !
नाममहिमा जनी जाणें, ध्याता विठ्ठलाचे होणे !
Submitted by विशाल कुलकर्णी on 29 June, 2009 - 07:20
सध्या आम्ही तुम्ही टाकलेल्या फोटोवरच समाधान मानतोय!
-------------------------------------------------------------
'ज्याला कलाकार नाही बनता येत तो टीकाकार बनतो'
मस्तच किरू, पाउस भिजवून सुखवून गेला.
*************************************************
मी उगाच हळवे, अंतर राखून बोलत नाही
त्या आठवणींना मनामध्येही तोलत नाही.
धन्यवाद लोक्स..
काल मस्त भरून आलं होतं आभाळ. दुसरा आणि तिसरा फोटो पाऊस पडताना काढले आहेत.
१ ला, २ रा आणि ३ रा माझ्या घरातून काढले आहेत. (बोरीवली)
फोटो ४, ५ खाली उतरून काढले आहेत. नॅशनल पार्क जवळ असल्याने सगळ हिरवगार झालय.
सुंदर! ************
सुंदर!
***************
युद्धकर्ता श्रीरामः मम | समर्थ दत्तगुरु मुलाधारः ||
साचार वानरसैनिकोSहम | रावण वधः निश्चितः ||
इति अनिरुद्ध महावाक्यम |
दुसरा खुप
दुसरा खुप छान! आणि शेवटचा तर फुल पाण्यात बुचकाळून काढल्यासारख दिसतय!
<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<
ही बघा माझ्या लेकाची अष्टभुजा...
http://www.maayboli.com/node/7762#comment-249911
शेवटच फूल
शेवटच फूल भरपूर आवडल.
लय भारी
लय भारी
वाव, चौथा
वाव, चौथा फोटो काय आलाय रे! फिदा यार.....
***********************************
नाम फुकट चोखट, नाम घेता न ये वीट !
जड शिळा त्या सागरी, आत्माराम नामें तारी !
पुत्रभाव स्मरण केले, तया वैकुंठासी नेले !
नाममहिमा जनी जाणें, ध्याता विठ्ठलाचे होणे !
किरु,
किरु, मस्तच!
सध्या आम्ही तुम्ही टाकलेल्या फोटोवरच समाधान मानतोय!
-------------------------------------------------------------
'ज्याला कलाकार नाही बनता येत तो टीकाकार बनतो'
अप्रतिमच
अप्रतिमच .... मस्त पाऊस...पहिला फोटो फंडुच
मस्तच
मस्तच किरू, पाउस भिजवून सुखवून गेला.
*************************************************
मी उगाच हळवे, अंतर राखून बोलत नाही
त्या आठवणींना मनामध्येही तोलत नाही.
किरु,
किरु, कुठला पाऊस हा? अशाच पावसाची सगळे वाट बघत आहेत... फोटोतही काय छान वाटतय!
-----------------------------------------------------------
विठुचा गजर, हरिनामाचा झेंडा रोविला....
-----------------------------------------------------------
किरु
किरु मस्तच!
धन्यवाद
धन्यवाद लोक्स..

काल मस्त भरून आलं होतं आभाळ. दुसरा आणि तिसरा फोटो पाऊस पडताना काढले आहेत.
१ ला, २ रा आणि ३ रा माझ्या घरातून काढले आहेत. (बोरीवली)
फोटो ४, ५ खाली उतरून काढले आहेत. नॅशनल पार्क जवळ असल्याने सगळ हिरवगार झालय.
नभ उतरू आल,
नभ उतरू आल, चिम्ब थरथर वल, सार झिम्माड झाल........!
शेवटचा
शेवटचा फोटु तर मस्तच !!
किरू,
किरू, मस्तंच आलेत फोटो.
यावर्षी बहुधा पावसाचे फक्त फोटो पाहूनच समाधान मानावं लागेल
पुण्यात फसवं आभाळ येतं आणि जातं. पाऊस काही पडत नाही..
किरू, अप्रत
किरू,
अप्रतिम फोटो !
आम्हा कुवेतच्या वाळवंटातल्या लोकांना फोटोतल्या पावसावरच समाधान मानावे लागते!
जबरदस्त
जबरदस्त
०-------------------------------------------०
दुनिया मे है जंग क्यो...बेहेता लाल रंग क्यो..
सरहदे है क्यो हर कही ... सोचा है..ये तुमने क्या कभी ?
मस्त .
मस्त .
मस्त !
मस्त ! शेवटचा जबरी !!
छान
छान
मला हिरवाई
मला हिरवाई आवडली रे.
पाऊस कदाचीत संग्रहालयात बघायला लागणार कसा दिसतो ते.
अरे वा
अरे वा किरण. सुंदर फोटोग्राफ्स.
व्वा रे
व्वा रे व्वा क्या बात है. मस्त.
सुंदर!
सुंदर!
किरु मस्त
किरु मस्त फोटु , सह्हीच एकदम
आज
आज आम्हालाही दिसला पहिल्यांदा !!
चांगल्याला चांगलं म्हणावं; वाईटाला सुधारून पहावं
कुणी ऐको वा न ऐको; कांहीही करो; आपण मात्र अलिप्त रहावं