चित्रकथा ३ : मंडई - जयु - प्रांजल.

Submitted by जयु on 28 February, 2014 - 09:09

चित्रकथा ३ : मंडई - जयु - प्रांजल.
https://lh3.googleusercontent.com/-vsgGegfrMJc/UwIjTJ4QOII/AAAAAAAANQA/Z...

DSC_0672.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद सर्वांना. स्मित

अल्पना , अगं बरच काय कायसांगिल्त.कसं सुचतं काय माहित.
गोष्टित पुढे त्यांनी भाजीवाल्याकडून पैसे उधार घेतले. त्याला भाज्या किती महाग आहेत ते सांगीतल आणि सगळ्या भाज्या,फळं खावीत असं सांगीतल . Uhoh

Biggrin हे तर आणखीनच क्यूट! भाजीवाल्याकडूनच पैसे उधार Proud

कल्पनाशक्ती किती अफाट असते Proud

Happy
मी तिला समजवलं की आपण पुरेसे पैसे घेउनच बाजारत जातो वगैरे...पण तीच म्हणण की कधीतरी असं होउ शकतं ना? त्याची हि गोस्ट आहे. Uhoh

अय्यो.... माऊच्या आईला पुढच्या वेळी जास्त पैसे न्यावेत ही विनंती ! पैसे संपल्यामुळे गोष्ट संपली हे काही बरं नाही !
प्रांजल, मस्त गोष्ट लिहिल्याबद्दल शाब्बास ! Happy

गोष्टित पुढे त्यांनी भाजीवाल्याकडून पैसे उधार घेतले. त्याला भाज्या किती महाग आहेत ते सांगीतल आणि सगळ्या भाज्या,फळं खावीत असं सांगीतल <<<<<< Lol

गोष्ट मस्तच!!!!

Pages