चित्रकथा ३ : मंडई - जयु - प्रांजल.

Submitted by जयु on 28 February, 2014 - 09:09

चित्रकथा ३ : मंडई - जयु - प्रांजल.
https://lh3.googleusercontent.com/-vsgGegfrMJc/UwIjTJ4QOII/AAAAAAAANQA/Z...

DSC_0672.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे किती गोड लिहिली आहे गोष्ट. माऊला बरीच फळं आणि भाज्या आवडतात की.

मग तेंनचे पैसे संपले >>> Biggrin

तेंचे पैसे संपले.. अगदी वास्तववादी. एवढी फळ आणि भाज्या घेतल्यावर पैसे संपणारच .:D खूपच गोड Happy

मग तेंनचे पैसे संपले.... Lol

हा कथेचा आकर्षक पॉईंट आहे... मस्त गोष्ट आहे माउची....
शाब्बास प्रांजल....

प्रतिसादाबद्द्ल धन्यवाद सर्वांना. Happy

मग तेंनचे पैसे संपले....हा कथेचा आकर्षक पॉईंट आहे... >> इथून पुढे खरि गोष्ट सुरू होते. पण वहिचे पान संपले,आमचा लिहायचा पेशन्स संपला मग आम्हि गोष्ट्पन संपवली. Happy

इथून पुढे खरि गोष्ट सुरू होते. पण वहिचे पान संपले,आमचा लिहायचा पेशन्स संपला मग आम्हि गोष्ट्पन संपवली. >>> पुढची गोष्ट तुम्ही इथे प्रतिसादामध्ये लिहा ना. आवडेल वाचायला. लहान मुलांची कल्पनाशक्ती भन्नाट असते. Happy

कित्ती शहाणी ती आई..तेंनचे पैसे संपेस्तोवर घेत होती ताज्या भाज्या आणि फळं Proud

शाब्बास प्रांजल-ग्रेड वन!! Happy
मस्त!

Pages