बाली - उलुवाटु
Posted
10 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago
5
ह्या उलुवाटु मंदिराचं लोकेशन
ह्या उलुवाटु मंदिराचं लोकेशन भन्नाट दिसतंय ..
(पण फोटो मात्र एकदम "वॉव" वाटत नाही ..)
पाटील, तूमच्या कुंचल्यातून
पाटील, तूमच्या कुंचल्यातून आणखी सुंदर दिसले असते.
सशल - खुप छान लोकेशन आहे ,
सशल - खुप छान लोकेशन आहे , उंचावर असल्याने खाली समुद्राचा व्हुसुद्धा मस्त मिळतो. फोटोबद्दल अनुमोदन. प्रयत्नकरुनही चांगले फोटो काढता येत नाहित , इथे एक्स्पोजर सुद्ध चुकलेय
दिनेश - बालीवर पेंटीग्जची कॉफीटेबल बुक्स केलित काही चित्रकारानी, मलाही चित्र काढायला आवड्ली असती पण वेळ नव्हता . पुन्हा कधितरी ...
सुंदर फोटो ! दुबईतील 'बुर्ज
सुंदर फोटो ! दुबईतील 'बुर्ज अरब' हॉटेल सारखी रेखावळ दिसते !
भारी लोकेशन आहे.
भारी लोकेशन आहे.