मराठी भाषा दिवस २०१४ - घोषणा

Submitted by संयोजक on 12 February, 2014 - 05:24

कविवर्य कुसुमाग्रजांना सादर वंदन!

२६ ते २८ फेब्रुवारी या तीन दिवसांत आयोजित केलेल्या या महोत्सवात खालील उपक्रम आहेत :

१. 'लाभले आम्हांस भाग्य....'

२. 'तिसरी घंटा'

३. 'प्रचिती म्हणींची'

४. 'चित्रकथा'

चला तर, तयारीला लागा बरं! आम्ही तुमच्या भरभरून दिलेल्या प्रतिसादांची वाट पहात आहोत....

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

यंदाचा मराठी भाषा दिन दणक्यात साजरा होणार.
उघडले जाण्याची वाट पाहणारा पडदा आणि स्पॉटलाइट...२७ फेब्रुवारीबद्दल उत्सुकता वाढणीस लागणार.

खूप छान आहेत सगळेच उपक्रम यावेळचे... अगदी कल्पक!

मभादि २०१४चा लोगोही खूप सुंदर झाला आहे. अगदी आवडलाच.
लोगोचा साईज पोस्टरच्या मोठ्या आकाराला साजेसा हवा... तर तो ठळकपणे दिसून येईल.

खूप छान आहेत सगळेच उपक्रम यावेळचे... अगदी कल्पक!

मभादि २०१४चा लोगोही खूप सुंदर झाला आहे. अगदी आवडलाच.<<< +१.

सगळे उपक्रम, त्यांचे पोस्टर्स इत्यादी सगळ्या गोष्टी अतिशय आवडल्या. संयोजकांचे आधीच अभिनंदन. आता जबाबदारी माबोकरांवर... भरघोस सहभाग घेऊन कार्यक्रम दणक्यात पार पाडा.. Happy

सर्व उपक्रम कल्पक आहेत. भाषा दिवसाचा लोगो आणि सर्व प्रचि उत्कृष्ठ आहेत.
जमेल तसे सहभागी होउच पण उपक्रम दणदणीत होणार हे नक्की.
शुभेच्छा!