बाळ घोंगडी...

Submitted by अर्चना पुराणिक on 11 February, 2014 - 14:59

SAM_6679-002.JPGSAM_6662-001.JPGSAM_6659-001.JPGSAM_6675-001.JPGSAM_6660-003.JPGSAM_6670-001.JPGSAM_6655-001.JPGSAM_6673-001.JPGSAM_6652-002.JPG

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फारच छान आले आहे. कसे केले काय कापड इत्यादी माहिती आणि एक ट्युटोरिअल द्याल का? खरेच बाळ
लकी !

लागणार साहित्य Happy

SAM_6684-001.JPG

नेटवरून घेतलेली चित्र Happy

crescent moon with star-001.jpg377167-a4e52-73816051-m750x740-ufde5b-001.jpg

सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद Happy
पेट थेरपी-आगदी सोपंय बाजारात आजकाल फेल्ट म्हणून एक प्रकारचा कपडा मिळतो.
तो आपल्याला पाहिजे तेवढा घ्यायचा. मी १ मिटर घेतला होता.
पाव मिटर क्रॉसस्टीचचा कपडा घ्यायचा आणि त्यावर आपल्याला हवं ते डिझाईन बनवायचं.
हे डिझाईन बनवायला मी नेहमीच्या साध्या लोकरी वापरल्या आहेत.हे चित्र पूर्ण झालं की
या चित्राच्या आजुबाजूने थोडी थोडी जागा ठेऊन जास्तीचा कपडा काढून टाकायचा.
जी थोडी थोडी जागा ठेवलेली आहे तीथे तो कपडा आतल्या म्हणजे मागच्या बाजूला दुमडून हाताने शिऊन घ्यायचा.कारण या कपड्याचे प्याच केल्यावर धुतल्यानंतर धागे निघायला लागतात मग आधीच थोडीशी मेहनत केलेली बरी Happy
हे झालं की त्याचा फेल्टच्या मधोमध प्याच लाऊन घ्यायचा.
नंतर अंदाजे जीथे बरोबर दिसेल तिथे एक-एक चांदणी क्रॉसस्टीच ने बनवायची.
याच्यासारखाच चंद्र पण बनवायचा. हे सगळं करून झाल्यावर या कपड्याच्या पाठीमागे अस्तर लावायचं.
पण अस्तरला आणि कपड्याला दोन्हीला धरून आगोदर हाताने धावदोरा घालायचा.
सगळ्यात शेवटच काम म्हणजे आगदी घरातली कामे आटोपुन निवांत या घोंगडीला open_blanket_stitch01-001.jpg घालायचं... Happy

Pages