मायक्रोसॉफ्टच्या सी ई ओ पदी निवड झाल्याबद्दल सत्य नडेला यांचे हार्दिक अभिनंदन

Submitted by mansmi18 on 4 February, 2014 - 09:29

मायक्रोसॉफ्टच्या सी ई ओ पदी निवड झाल्याबद्दल सत्य नडेला यांचे हार्दिक अभिनंदन..

Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्पर्धेतला दुसरा - सुंदर पिचाई >>
http://www.thehindu.com/news/two-indian-names-in-microsoft-ceo-successio...
>> At the heart of the succession race are two names that have caused a flutter among the Indian and NRI techie community — Hyderabad-born Satya Nadella and Chennai-born Sundar Pichai.

हुशार भारतीयांना चपराक,
ज्यांना भारत आवडत नाही त्यांचे कौतुक का करता ?

हुशार भारतीयांना चपराक,
ज्यांना भारत आवडत नाही त्यांचे कौतुक का करता ? >>>>>>>>> ?????????????????