Submitted by जर्बेरा on 31 January, 2014 - 06:45
लेखन काढले आहे. लेखन काढले आहे. लेखन काढले आहे. लेखन काढले आहे.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
लेखन काढले आहे. लेखन काढले आहे. लेखन काढले आहे. लेखन काढले आहे.
अरे वा! छानच.
अरे वा! छानच.
junyaa aaThavaNee jaagyaa
junyaa aaThavaNee jaagyaa zaalyaa
मस्त..
मस्त..
छानच. उच्चारात थोडी सुधारणा
छानच. उच्चारात थोडी सुधारणा सुचवते.
Как дела? (काक द्योला) How are you - काक झिला
это (इयेता) - एत (त पूर्ण उच्चारायचा)
या नी पनिमयु पारुस्की.
या नी पनिमयु पारुस्की.
छान
छान
वा, मस्तच...
वा, मस्तच...
वा! छानच.
वा! छानच.
झरबेरा, भाषा प्रवासातला हा
झरबेरा, भाषा प्रवासातला हा टप्पा वाचायला आवडला.
>>आता थोडे थोडे बोलायलाही जमतंय
मस्तंच!
संभाषणं, गाणी, गोष्टी यांच्या ऑडिओ सिडीज ऐकायला वेळ मिळतो का?
रशियन भाषा शिकायला यू ट्यूबवरच्या अनेक व्हिडिओजपैकी ही एक प्यॉप्युलर सिरीज आहे.
मस्तच चालला आहे तुझा भाषा
मस्तच चालला आहे तुझा भाषा प्रवास.
वा! छान लिहिते आहेस. वाचतेय.
वा! छान लिहिते आहेस. वाचतेय.
झरबेरा, एकदम छान! आता माबोवर
झरबेरा,
एकदम छान! आता माबोवर एक भाषागटग होऊ दे!
ч दिसायला प सारखा आहे पण उच्चार च सारखा होतो हे पाहून मौज वाटली!
आ.न.,
-गा.पै.
छान लिहिले आहेस. रशियाचे
छान लिहिले आहेस. रशियाचे विघटन व्हायच्या पुर्वी सोव्हियत युनियन हे इंग्रजी आणि मग सोवियत देश असे मराठी मासिक आमच्याकडे येत असे. त्यावेळी मॉस्को आकाशवाणी वर मराठीतून कार्यक्रम सादर होत असे.
त्या काळात भारत रशिया घनिष्ठ मैत्री होती.
उत्तम मुळाक्षरांचे उच्चारही
उत्तम
मुळाक्षरांचे उच्चारही लिहिशील का?
या झायता चिबिया ल्युबल्यू
या झायता चिबिया ल्युबल्यू !
दिवा घ्या. माझ्या रशियनच्या बाईंनी मला इतकंच शिकवलं आणि आता च्या मारी, त्यांना सोडून दुसर्या कुणाला हे बोलायची पण सोय नाही राहिली.
या न्यगवारी पारुस्की !
झरबेरा, तुझे कौतुक आहे.
झरबेरा, तुझे कौतुक आहे.
शाब्बास ऐशू. अजून प्रगती करत
शाब्बास ऐशू. अजून प्रगती करत रहा.
शाब्बास!
शाब्बास!
झरबेरा, ठेव ते वर!
झरबेरा, ठेव ते वर!
सर्वांना धन्यवाद ! @मृण्मयी
सर्वांना धन्यवाद !
@मृण्मयी पहिले मी पहिले ३ विडीयोज् पाहिले. धन्यवाद सांगितल्याबद्दल! ते मोबाईलमध्ये सेव करते आता.
मुळाक्षरांचे उच्चारही लिहिशील का?
लिहिले मी आत्ता. सुचवल्याबद्दल आभार
झरबेरा, ठेव ते वर! मी काय वर
झरबेरा, ठेव ते वर!
मी काय वर ठेवायचे त्याचा विचार करत होते.. मग ट्युब पेट्या आणि अश्विनीचा भाषाप्रवास लक्षात आला

छान!! तुला शुभेच्छा!
छान!! तुला शुभेच्छा!
मस्त. कठीण आहे का शिकायला?
मस्त. कठीण आहे का शिकायला?
मस्त.
मस्त.
मस्त झरबेरा. रशियन भाषा मस्त.
मस्त झरबेरा. रशियन भाषा मस्त. keep it up मी आठवीत असताना शिकत होते. मग बाकीच्या अभ्यासाच्या नादात राहिलच ते, मला एक कविता आठवतेय.
उत्रा. आहे क ग तुझ्याकडे. निस्लिच नी फस दू दाजे शोरखी, ..... उत्रा, असेल तर मला पाठव ना
सहीच ग
सहीच ग