Submitted by सौरभ उप्स on 8 January, 2014 - 00:49
बटाटे, झाडाची पाने, फरस बी आणि गवत यांचे ठसे घेऊन हे तयार केले आहे ….
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
बटाटे, झाडाची पाने, फरस बी आणि गवत यांचे ठसे घेऊन हे तयार केले आहे ….
भन्नाट कल्पना आणि प्रिंटिंग
भन्नाट कल्पना आणि प्रिंटिंग आहे !
छान कल्पना.... मस्त प्रचि...
छान कल्पना.... मस्त प्रचि...
मस्त..
मस्त..
क्लास!
क्लास!
मस्त. कलर्स कोणते आहेत?
मस्त.
कलर्स कोणते आहेत?
वा मस्त
वा मस्त
धन्यवाद सर्वान्चे ... जयु
धन्यवाद सर्वान्चे ... जयु अक्रेलिक कलर्स वापरलेत
सुंदर.
सुंदर.
झकास!
झकास!
छान कल्पकता वापरलीत ...
छान कल्पकता वापरलीत ...
छान आहे
छान आहे
वा मस्त
वा मस्त
सौरभ तुझ्या कल्पकतेला
सौरभ तुझ्या कल्पकतेला सलाम.
हे चित्रं नक्की कसं काढलं ते स्टेपवाईज सांगशिल का?
मस्त खूप आवडल.
मस्त खूप आवडल.
धन्यवाद..... दक्षिणा >> स्टेप
धन्यवाद.....
दक्षिणा >> स्टेप बाय स्टेप :-
पहिले काळा कार्ट्रेज पेपर घेतला, त्यावर दगड वाटेल अश्या आकाराचा बटाटा चिरुन त्याला ग्रे कलर लाउन त्याचा ठसा घेतला पेपर वर, मग त्या पक्श्याच्या (मी तो पक्शी चतूरा सारखा येइल असा प्रयत्न करत होतो) आकाराच पान घेउन त्याला सुटेबल असा कलर लाऊन त्याचा ठसा घेतला,मग गवतासारखी काही पान अशी मिळालेली की त्यान्चे ठसे त्या पक्श्याचे पन्ख वाटली, तसच डोळ्यान्साठी फ़रस बी चा ठसा घेतला.....
आणि शेवटी गवतानी त्याच्या मिश्या रेखाटल्या.
अश्या प्रकारे केल हे....
भारी आहे!
भारी आहे!
भन्नाट डोकॅलिटी.
भन्नाट डोकॅलिटी.
काय भन्नाट आहे मला आधी
काय भन्नाट आहे मला आधी फोटोग्राफी इफेक्ट वाटला...
फरसबीने डोळे काढले आहेत??? शेडींग अप्रतिमच!!
असे काही सुचणे आणि ते इतक्या
असे काही सुचणे आणि ते इतक्या सुंदर रीतीने प्रत्यक्षात उतरवणे -- कमाल आहे!
रच्याकने मला तो पक्षी न वाटता टोळ वाटला.
टोळच आहे ना तो?
टोळच आहे ना तो?
छान आहे, छान कल्पना.
छान आहे, छान कल्पना.
भन्नाट आहे हे! डोळ्यांसाठी
भन्नाट आहे हे! डोळ्यांसाठी फरसबीचा ठसा हे फार आवडले.
सौरभ वाह! सुरेखच डोकं
सौरभ वाह! सुरेखच डोकं वापरलंस.
आता चित्र जास्त छान दिसायला लागलय (स्टेप बाय स्टेप माहिती मिळाल्यानं)
मस्त. कल्पना पण भारी आहे.
मस्त. कल्पना पण भारी आहे.
अप्रतीम!
अप्रतीम!
व्वा फारच कल्पक. सूंदर आहे
व्वा फारच कल्पक. सूंदर आहे चित्र.
निव्वळ अप्रतिम !! !
निव्वळ अप्रतिम !! !
मस्तच, सौरभ!
मस्तच, सौरभ!
खुप खुप धन्यवाद सर्वान्चे....
खुप खुप धन्यवाद सर्वान्चे....
सुपर्ब रे मस्त काढलयेस
सुपर्ब रे
मस्त काढलयेस
Pages