पुन्हा एकदा कॉफी पेंटींग्स

Submitted by अंतरा on 7 January, 2014 - 11:50

परत एकदा कॉफी पेंटींग्स ...

e1.JPGe7.JPGe10.JPGe12.JPG

नविन केलेली फ्रेम

e16.jpg

नेहमी प्रमाणे comments ची वाट बघते.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Nice

कहर आहेत सगळी पेंटिंग्स !!
चेहेरे कसले क्यूट !!
तुम्हारे हातोंमे जादू है यार !!

आधीच्या पेंटींग्जपेक्षा ही पेंटींग्ज खूप सुबक आणि आकर्षक वाटताहेत... प्रत्येक सिरीजसह खूपच सुबकपणा येत आहे. शेड्स नेत्रसुखद. आशा आहे लवकरच आणखी आकर्षक नवीन कॉफी पेंटींग्ज पाहायला मिळतील. खूप शुभेच्छा. Happy

सगळ्यांना प्रतिसादा बद्दल खूप खूप धन्यवाद...नविन सुंदर फ्रेम्स करायचा प्रय्यत्न नक्की करेन. फ्रेम्स अजून सफाइदार व्हाव्या यासाठी माझे प्रयत्न सुरु आहेत. limbutimbu ह्यात ब्रु इन्स्टंट कॉफी वापरली आहे. देवु पहिल्या प्रचि मध्ये हात नाहियेत. तसेच आहे ते चित्र ..पुन्हा एकदा धन्यवाद

नविन केलेल्या फ्रेम्स ची प्रचि ह्याच धाग्यात की त्या साठी नविन लेखनाचा धागा ?

मध्येच एका पेंटींगला निळा रंग दिसतोय... तो अ‍ॅक्रीलीक आहे का?

अंतरा... कॉफी पेंटींगची सिरीज बनव त्यात मधुबनी कॉफी पेंटींग्ज किंवा इतर जो चित्रप्रकार असेल तो नमूद कर म्हणजे नवीन कॉफी पेंटींग्ज असं पुन्हा पुन्हा नमूद करावं लागणार नाही. शुभेच्छा.

पुन्हा एकदा धन्यवाद...

ड्रीमगर्ल thanks for suggestion. मला नविन आयडिया मिळाली. मध्येच जो रंग निळा आहे असे वाटतो आहे ती पण कॉफीच आहे. ती (माझ्या मते ) सगळ्यात डार्क शेड आहे खूप वेळा निळा रंग असल्याचा भास होतो. ३ किंवा ४ किंवा त्या पेक्षा जास्त चमचे कॉफी + पाणी असे मिश्रण आहे.मी बर्याच वेळा डबीत करून ठेवते कारण तिच शेड दुसर्यांदा मिळेलच असे नाही.