वारली :- हॅमॉक, ती आणि ......

Submitted by नलिनी on 27 November, 2013 - 08:30

तो हॅमकवाला भयंकर आवडला! तिच्या हातात पुस्तकही द्यायचंस ना!>>>> स्वाती, खास तुझ्यासाठी

हॅमॉक, ती आणि पुस्तक

warli_hemok.jpgwarli_hemok_1.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

चिन्नु, अल्पना, माशा, सिंडरेला, दिनेशदादा, शैलजा, गा. पै., मी नताशा, धन्यवाद!

चित्र फारच सुंदर आहे, पण का माहिती नाही संकल्पना जरा खटकली.
कदाचित मी पाहिलेली वारली चित्रातली माणसं कायम अ‍ॅक्टिव्हच पाहिलेली आहेत, निवांत कोणी पाहिलंच नाही. म्हणून असेल.