पुनरागमन अर्थात चंपी पेशल......
Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago
15
तीन वर्षांच्या खंडानंतर.....
तर, लग्न झाल्यानंतर.. जाणार जाणार म्हणुन प्रचंड प्रसिद्ध झालेली चंपी अखेर ९ जुन ला परदेशी रवाना झाली. तब्बल दोन वर्षे जाणार जाणार म्हणुन हवे त गेल्यानंतर एकदाची ती विमानात बसली.
चंपक अन चंपी ऑस्ट्रेलियात येउन सुखरुप आदळले.
बाकी नेहमीचेच अन आता नेहमीच भेटु!
विषय:
प्रकार:
शेअर करा
अरे व्वा!
अरे व्वा! चम्प्या अन चम्पी ऑस्ट्रेलियात?????? ब्रेव्हो!
वा वा
वा वा अभिनंदन रे चंप्या आणि चंपीचे सुद्धा!!
----------------------
हलके घ्या, जड घ्या
दिवे घ्या, अंधार घ्या
घ्या, घेऊ नका
तुमचा प्रश्न आहे!
निषेध!
निषेध! तिला माहित आहे का तू तिचे चंपी हे नाव ठेवलेस ते?
निषेध? का?
निषेध? का? गरज नाही!
एखादा मास्तर मारकुटा असेल तर आपण नव्हतो म्हणत तो "मारकुटा" हे???
अगदी तस्सच, याची रोजच्या रोज "चम्पी" करत असेल, तर हा म्हणणारच ना की ती "चम्पी" हे!
त्यात निषेध बिषेध कशासाठी????
चंप्या
चंप्या अभिनंदन रे दोघांचे.
बोलले मी
बोलले मी तिच्याशी कालच. चंपी करणार्यातली मुळीच वाटत नाही ती. आणि नाव पण छान आहे.
काय
काय चंप्या, ओळख आहे ना?
चंपक भो,
चंपक भो, त्ये डाउन अंडर ला का म्हून जाउन राहिले तुमी? म्होरं शिकायला? का नौकरी पकाडली? जोरात येल्कम बरका, व्हर्डींगचं काम चालू हाये, नाराज होउ नका!
(No subject)
*********************
'हसलो' कारण तूच कधि होतीस म्हणाली
याहुन तव चेहर्याला काही शोभत नाही !
'हसलो' कारण तुला विसरणे जितके अवघड,
तितके काही गाल प्रसरणे अवघड नाही !
चंपक,
चंपक, स्वागत तुझे..
आता येत जा नियमित
चम्प्या,
चम्प्या, तुझ्या त्या लाम्बकेस्या दोस्ताची काय खबरबात? सुरेन्द्रच ना तो?
ढिंग
ढिंग च्याक!
सगळे आहेत म्हणायचे कि इथे! लै झ्याक!
चंपी शेजारी च बसलेली हे. तिला समदं सांगितलय बैजवार!
साहेब.... चिंतन चालु हे! व्हर्डिंग बंद करा म्हणे.
लांबकेस्या हायदराबाद ला हे.
चम्प्या???
चम्प्या??? परत कधी येणार म्हणे?
बर, परत येताना माह्यासाठी तिकडची चिल्लर घेऊन ये!
अन मागल्याबारीला कुठ होता? तिकडचीबी आणुन माझ्या ताब्यात दे!
चम्पीला माझा रामराम सान्ग
चंपक,
चंपक, पुनरागमनार्थ स्वागतम्..
हाय
हाय चंपक,
तुझे आणि चंपीचे तळागाळातल्या बेटावर स्वागत. तु बेटावरच्या कुठल्या खड्यात रहातोस?
मी कॅनबरामधे आहे.