Submitted by devendra gadekar on 13 October, 2013 - 07:50
रोज मी समजावतो या पापणीला .
विसर ना आतातरी तू साजणीला .
तू मला येतेस आई याद तेंव्हा
पाहतो जेंव्हा नभी मी चांदणीला.
सारखे जोडू नको तू हात ऐसे,
देव ही कंटाळतो रे मागणीला .
एकले मी झोप ही चोरीस जाते,
चंद्र आहे ठेवला मी राखणीला .
तू कशाचे बीज होते रोवलेले,
काढल्या जखमा अता मी कापणीला.
नि:शब्द(देव)
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
राखणीला मस्त अख्खी गझल छानच
राखणीला मस्त
अख्खी गझल छानच देवा
असेच काफिये घेवून आलेली माझीही एक गझल आहे ती आठवली
तिच्यातही आईवरचा शेर होता तो आठवला....
कसा जाऊ पुण्याला नि शोधू नूकरी मी
कुणी नसणार आई तुझ्या वेणीफणीला
छानच
छानच
राखणीला, कापणीला दोन्ही
राखणीला, कापणीला दोन्ही अप्रतिम
छान! मागणीला शेर मला विशेष
छान! मागणीला शेर मला विशेष आवडला.
धसर्वन्चे सर्वान्चे
धसर्वन्चे सर्वान्चे
आवडली गझल. ऐकले मी झोप ही
आवडली गझल.
ऐकले मी झोप ही चोरीस जाते,
चंद्र आहे ठेवला मी राखणीला .
तू कशाचे बीज होते रोवलेले,
काढल्या जखमा अता मी कापणीला.
व्वा !
सारखे जोडू नको तू हात
सारखे जोडू नको तू हात ऐसे,
देव ही कंटाळतो रे मागणीला . >>>> छान
सारखे जोडू नको तू हात
सारखे जोडू नको तू हात ऐसे,
देव ही कंटाळतो रे मागणीला . >>>> मस्तचे
एकले मी झोप ही चोरीस
एकले मी झोप ही चोरीस जाते,
चंद्र आहे ठेवला मी राखणीला .
तू कशाचे बीज होते रोवलेले,
काढल्या जखमा अता मी कापणीला.<<<
वा व्वा
अख्खी गझल भल्तीच आवडली.
अख्खी गझल भल्तीच आवडली. त्यातही कापणीला शेर... केवळ केवळ अपतिम.
बहोत खूब देवेंद्र.
सारखे जोडू नको तू हात
सारखे जोडू नको तू हात ऐसे,
देव ही कंटाळतो रे मागणीला .
एकले मी झोप ही चोरीस जाते,
चंद्र आहे ठेवला मी राखणीला .
व्वा !
छान गझल .
सारखे जोडू नको तू हात
सारखे जोडू नको तू हात ऐसे,
देव ही कंटाळतो रे मागणीला .
एकले मी झोप ही चोरीस जाते,
चंद्र आहे ठेवला मी राखणीला .
तू कशाचे बीज होते रोवलेले,
काढल्या जखमा अता मी कापणीला.
व्वा…
सुंदर गझल.