डॉल्फिन्स

Submitted by pulasti on 28 September, 2013 - 22:49

मूळ आकार १६ बाय २० ईंच.
अक्रेलिकने स्ट्रेच्ड कॅनव्हास वर.

Dolphins.jpg

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अप्रतिम पुलस्ति.

अ‍ॅक्रेलिकच्या लगेच सुकण्याच्या गुणधर्मामुळे चित्रात एक बोल्डनेस येतो तो मला फार आवडतो. अ‍ॅक्रेलिक माध्यमात उगाच डिटेलिंग न करता स्ट्रोक्स तसेच सोडल्यास एक वेगळीच मजा येते.

अतिशय सुंदर! स्ट्रोक्स फारच छान आलेत. आकाश, उसळीचं पाणी फारच छान दिसत आहे. डॉल्फिन्स चेहेर्‍यांवर नेहमीच एक प्रकारचे मिश्किल भाव असतात. ते अगदी तंतोतंत चित्रित केले आहेत. Happy

केवळ तीन-चार रंगातली ही कलाकृती आहे पण त्या रंगांच्या किती सुरेख छटा दाखवल्या आहेत. Happy

Superb !

विदिपा - हो, अक्रेलिक ची मेख दमदार स्ट्रोक्स मधेच आहे. ते जमलं / जेव्हा जमतं तेव्हाच मजा येते! रंग वाळत जातो त्यामुळे वेळेचं बंधन असतंच.

मामी - '३-४ रंग' - ultramarine blue, पांढरा, काळा असे ३ च रंग आहेत!

सर्वांचे मनापासून धन्यवाद!!

डोळे निवले. फार म्हणजे फारच आवडलेत डॉल्फिन्स्.:स्मित: अगदी वॉलपेपर बनलेत कॉम्प्युटरसाठी असे वाटतेय.

पुन्हा सर्वांचे धन्यवाद!

मॄण्मयी - हो!!! याच चित्रावरून काढलंय! पण चित्रातलं आकाश मला अगदीच अनइंटरेस्टींग वाटलं, म्हणून त्यात मी मला जसं सुचलं तसा मनाने बदल केला...

म्हणजे आता कोणी 'तुम्ही चित्रकलेत काय उजेड पाडलात' असं विचारलं तर हे चित्र दाखवता येईल. Light 1

Pages