कोकण

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

यो रॉक्स च्या को़कण फोटो वरुन पेंटींग केलेय. २० ते २५ मिनटात बहुतेक रंग स्प्लॅश आणी पाणी स्प्रे करुन पेंटींग केल्याने येक बोल्ड रीझल्ट मिळालाय जो मला स्वतःला समाधान देऊन गेला.
Picture 023.jpg

विषय: 
प्रकार: 

वॉव.

सुंदर Happy

धन्यवाद
के अंजली- एकदा पॅलेट सेट झाली की त्या बाहेर जाऊन काम करणे कठीण होते Happy , मी साधारण चार पाच रंग वापरतो त्यामुळे कदाचीत काही लिमिटेशन्स येत असावीत.