Flower Macro

Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago

Red ribbons

हे असे फोटो पैशापासरी पहायला मिळतात याची मला जाणीव आहे. पण माझ्यामते फोटोग्राफी शिक्षणातला तो एक अविभाज्य घटक आहे, विशेषतः flower/macro मध्ये आवड असेल तर. आणि यावेळी मला तो बराच चांगला जमला आहे म्हणून ......

विषय: 

चांगला आलाय फोटो...
लाल रंग, फुलाचा/कृत्रिम प्रकाश/post-processing?

पिकासामध्ये थोडं एडिटिंग केलेलं आहे. cropping, brightness and saturation adjustments, enhanced sharpness .... nothing advanced.

परागकण

काय पण स्पष्ट दिसतंय, पुंकेसर / स्त्रीकेसर, परागकण सगळं, सगळं.
काय म्हणताय परागकणजी? बरोबर बोलतोय ना आम्ही.
-------------------------------------------------------
" वी आर नॉट ह्युमन बिईंग्ज ऑन स्पिरीच्युअल जर्नी, वी आर स्पिरीच्युअल बिईंग्ज ऑन ह्युमन जर्नी". --- स्टिफन कोव्हे.